एक्स्प्लोर
Maharashtra vidhansabha election 2024 विधानसभा निवडणुका यंदा उशिरा; 2019 मध्ये कधी झालं मतदान अन् निकाल?
Maharashtra vidhansabha election 2024 राज्यातील यंदाच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा झाली असून 20 नोव्हेंबर रोजी मतदान होत आहे. त्यासाठी, निवडणुकीचं नोटिफिकेशन 22 ऑक्टोबर 2024 निघेल.
maharashtra vidhansabha election 2024 compare 2019
1/7

राज्यातील यंदाच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा झाली असून 20 नोव्हेंबर रोजी मतदान होत आहे. त्यासाठी, निवडणुकीचं नोटिफिकेशन 22 ऑक्टोबर 2024 निघेल.
2/7

निवडणूक कार्यक्रमानुसार अर्ज भरण्याची तारीख 29 ऑक्टोबर असून अर्ज माघार घेण्याची तारीख - 4 नोव्हेंबर 2025 ही आहे.
Published at : 15 Oct 2024 09:54 PM (IST)
आणखी पाहा























