एक्स्प्लोर
Advertisement
Supriya Sule On PM Modi : 'मोदी सरकारनंच शरद पवारांना शेती आणि कामासाठी पद्मविभूषण दिलं' : सुळे
पंतप्रधान नरेंद्र मोदी काल शिर्डी दौऱ्यावर होते. यावेळी नरेंद्र मोदी यांनी केलेल्या भाषणातील एका वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. कारण, कोणे एकेकाळी शरद पवार आपले गुरु असल्याचं सांगणाऱ्या मोदींनी पवारांवर जोरदार निशाणा साधलाय. कृषीमंत्री असताना शरद पवारांनी काय केलं? असा थेट सवालच त्यांनी विचारला. त्याचसोबत, २०१४ सालाच्या आधी फक्त भ्रष्टाचाराचे आकडे यायचे, असा हल्लाबोल मोदींनी काँग्रेसवर केलाय. दरम्यान, पंतप्रधान मोदींच्या टीकेवर खासदार सुप्रिया सुळेंनी काय प्रतिक्रिया दिलीय, पाहुयात.
राजकारण
Harshwardhan Patil : 6 किंवा 7 ऑक्टोबरला हर्षवर्धन पाटील तुतारी हाती घेणार
Sharad Pawarराणेंचे चिरंजीव वक्तव्य करतात अशी भाषा कोणत्या माजी मुख्यमंत्र्याच्या पिढीने केलेली नाही
PM Narendra Modi Speech : AI म्हणजे अमेरिकन इंडियन, अमेरिका-इंडिया हीच जगाची AI पॉवर
बाहेर खाडखाड बोलणाऱ्या पुढारीची बिग बॉसच्या घरात गोची? मुलाखतीत काय म्हणाला ऐका!
MP MLA Pension Details : आमदार ते पंतप्रधान कोणाची पेन्शन किती? Old Pension Yojna
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
भविष्य
राजकारण
भविष्य
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
धनंजय दिक्षित, एबीपी माझा
Opinion