एक्स्प्लोर
Metro Metro line 3 : बीकेसी ते आरे, मुंबई मेट्रो लाईन 3 चे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण; मेट्रोतून प्रवास करत विद्यार्थी, कामगार अन् महिलांशी संवाद
Metro Metro line 3 : बीकेसी ते आरे मेट्रो लाईन 3 चे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले
Photo Credit - abp majha reporter
1/10

Metro Metro line 3 : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (दि. 5) महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत.
2/10

मुंबईतील मेट्रो 3 चे त्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
3/10

पीएम मोदींच्या हस्ते मेट्रो 3 चे लोकार्पण करण्यात आले.
4/10

मेट्रोसह आज राज्यातील अनेक विकास कामांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.
5/10

त्यानंतर बीकेसी ते आरे अशी सेवा देणाऱ्या मेट्रोचे पंतप्रधान मोदींनी लोकार्पण केले.
6/10

बीकेसी मेट्रो स्टेशनवरुन हिरवा झेंडा दाखवत पंतप्रधान मोदींनी मेट्रो प्रकल्पाचं उद्घाटन केलं आहे.
7/10

नव्या मेट्रो प्रकल्पामुळे मुंबईकरांचा प्रवास सुखद होणार आहे. यावेळी पंतप्रधानांनी संपूर्ण प्रकल्पाची पाहाणी केली.
8/10

यावेळी राज्यपाल, मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते.
9/10

दरम्यान त्यानंतर पीएम मोदींनी बीकेसी ते सांताक्रुझ दरम्यान पीएम मोदींनी मेट्रोने प्रवास केला.
10/10

यावेळी त्यांनी शाळकरी मुलं, महिला आणि कामगारांसोबत गप्पा मारल्या.
Published at : 05 Oct 2024 07:15 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























