एक्स्प्लोर

Guru Vakri 2024 : तब्बल 12 वर्षांनंतर नवरात्रीत गुरु ग्रह वक्री; 'या' 3 राशींचा सुवर्णकाळ होणार सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले

Jupiter Vakri In Taurus : वैदिक पंचांगानुसार, ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच गुरू ग्रह उलटी चाल चालेल, ज्याचा परिणाम 3 राशींवर होईल. या राशींना वेळोवेळी अनपेक्षित धनलाभ होणार आहे.

Guru Vakri 2024 in taurus

1/10
वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, देवांचा गुरू (Guru Vakri 2024) बृहस्पति नवरात्रीच्या दरम्यान उलट फिरणार आहे. 9 ऑक्टोबरला गुरू वृषभ राशीत वक्री होईल.पुढील वर्षी 4 फेब्रुवारीपर्यंत गुरू वक्री स्थितीतच राहील.

2/10
गुरूच्या वक्री स्थितीचा परिणाम सर्व राशीच्या लोकांवर होईल. गुरू वक्रीमुळे 3 अशा राशी आहेत, ज्यांचं नशीब या काळात उजळू शकतं. या राशीच्या लोकांना नवीन नोकरीसह अचानक धनलाभ होऊ शकतो. नवरात्रीपासून कोणत्या राशींना सोन्याचे दिवस सुरू होणार? जाणून घेऊया.

3/10
मेष रास (Aries) : मेष राशीच्या लोकांसाठी गुरु ग्रहाची उलटी चाल शुभ ठरू शकते. या काळात तुम्हाला अनपेक्षित आर्थिक लाभ होऊ शकतो. तुम्हाला नशिबाचीही पूर्ण साथ मिळेल. सुख-समृद्धीत वाढ होईल.

4/10
तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते. या काळात तुम्हाला तुमची आर्थिक स्थिती बळकट दिसेल. व्यावसायिकांना नवीन डील मिळू शकते, त्यांचे जास्तीत जास्त उत्पादन विकले जाईल.

5/10
धनु रास (Sagittarius) : गुरूची वक्री तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. या काळात तुम्हाला न्यायालयीन खटल्यांमध्ये यश मिळू शकतं. धनु राशीचे लोक या काळात नवीन मालमत्ता खरेदी करू शकतील. नवीन घर किंवा वाहन खरेदी करू शकतील.

6/10
या काळात तुमचं लग्न ठरण्याची शक्यता आहे. नोकरी आणि व्यवसायासाठी काळ प्रगतीचा आहे. या काळात तुम्ही तुमच्या शत्रूंवर विजय मिळवण्यात यशस्वी व्हाल.

7/10
वृषभ रास (Taurus) : गुरूची उलटी चाल तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. या काळात तुमचा आत्मविश्वास वाढेल. तसेच, हा काळ तुमच्यासाठी आर्थिकदृष्ट्याही चांगला राहील. कामाच्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या मेहनतीचं फळ मिळेल.

8/10
तुमच्या नोकरीतही तुम्हाला बढती मिळण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांना भरपूर नफा मिळेल. तुमच्या कुटुंबातील सदस्यांशी तुमचे संबंध अधिक दृढ होतील. तसेच, या काळात अविवाहित लोकांना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात.

9/10
मिथुन रास (Gemini) : गुरूची उलटी चाल तुमच्यासाठी अनुकूल ठरू शकते. या काळात तुम्ही पैशांची बचत करण्यात यशस्वी व्हाल. तसेच या काळात तुमच्या नोकरीत बढतीची शक्यता आहे. तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये नवीन प्रगतीच्या संधी मिळतील.

10/10
तुम्ही या काळात परदेश दौऱ्यावर जाण्याची शक्यता आहे. या काळात तुम्हाला नशिबाची साथ मिळेल. तसेच तुमचं रखडलेलं कामही या काळात पूर्ण होईल. तुम्ही नोकरी किंवा व्यवसायासाठी प्रवास देखील करू शकता.

भविष्य फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Narwekar : राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभा अध्यक्ष होणार, सूत्रांची माहिती, विशेष अधिवेशनाच्या तारखा समोर
राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभा अध्यक्ष होणार, सूत्रांची माहिती, विशेष अधिवेशनाच्या तारखा समोर
देवेंद्रजींचा मुख्यमंत्रीपदाचा अनुभव महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा, पंकजाताई म्हणाल्या, 'आता आमचा मूड चांगलाय'

Maharashtra CM : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच! राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका काय? गेल्या पाच महिन्यात काय काय घडलं?
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच! राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका काय? गेल्या पाच महिन्यात काय काय घडलं?
Devenra Fadnavis : क्यों पड़े थे चक्कर, में कोई नहीं था टक्कर में, देवेंद्र फडणवीसांची निवड होताच घोषणाबाजी 
क्यों पड़े थे चक्कर, में कोई नहीं था टक्कर में, देवेंद्र फडणवीसांची निवड होताच घोषणाबाजी 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis : वर्षा निवासस्थानी बैठक, वर्षा बंगल्यावर शिवसेना आमदार फडणवीसांचं अभिनंदन करणारDevendra Fadnavis Maharashtra New CM : देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री! विधीमंडळ परिसरात जल्लोषSantosh Bangar On Devendra Fadnavis | देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री, संतोष बांगर काय म्हणाले?Devendra Fadnavis Maharashtra CM : फडणवीसांची नेतेपदी निवड,सभागृहात काय काय घडलं? UNCUT VIDEO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Narwekar : राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभा अध्यक्ष होणार, सूत्रांची माहिती, विशेष अधिवेशनाच्या तारखा समोर
राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभा अध्यक्ष होणार, सूत्रांची माहिती, विशेष अधिवेशनाच्या तारखा समोर
देवेंद्रजींचा मुख्यमंत्रीपदाचा अनुभव महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा, पंकजाताई म्हणाल्या, 'आता आमचा मूड चांगलाय'
देवेंद्रजींचा मुख्यमंत्रीपदाचा अनुभव महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा, पंकजाताई म्हणाल्या, 'आता आमचा मूड चांगलाय'
Maharashtra CM : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच! राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका काय? गेल्या पाच महिन्यात काय काय घडलं?
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच! राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका काय? गेल्या पाच महिन्यात काय काय घडलं?
Devenra Fadnavis : क्यों पड़े थे चक्कर, में कोई नहीं था टक्कर में, देवेंद्र फडणवीसांची निवड होताच घोषणाबाजी 
क्यों पड़े थे चक्कर, में कोई नहीं था टक्कर में, देवेंद्र फडणवीसांची निवड होताच घोषणाबाजी 
Maharashtra BJP MLA List 2024 : भाजप आमदारांची संपूर्ण यादी, सर्व 132 आमदारांची नावे
भाजप आमदारांची संपूर्ण यादी, सर्व 132 आमदारांची नावे
आज एक घाव दोन, तुकडे! दिल्लीतील निरीक्षकांच्या उपस्थितीत भाजपात बैठकसत्र; मुख्यमंत्री, मंत्रिपदांवर महत्त्वाचे निर्णय?

Breaking News : मोठी बातमी! अमृतसरमधील सुवर्ण मंदिराबाहेर गोळीबार; माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांना जीवे मारण्याचा प्रयत्न
VIDEO: अमृतसरमधील सुवर्ण मंदिराबाहेर गोळीबार; माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांना जीवे मारण्याचा प्रयत्न
मोठी बातमी! MBBS द्वितीय वर्षाचा पेपर फुटला, थेट सोशल मीडियावर व्हायरल, आता फेर परीक्षेची नामुष्की! 

Embed widget