एक्स्प्लोर
Advertisement
Rahul Gandhi Full Pc :मोदी आणि अदानीवर निशाणा,खासदारकी रद्द झाल्यानंतर राहुल गांधींची पत्रकार परिषद
Rahul Gandhi : देशात लोकशाहीवर रोज आक्रमण होत असल्याचे वक्तव्य काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केलं. अदानी यांच्या शेल कंपनीत 20 हजार कोटी रुपये कोणी गुंतवले? असा सवाल राहुल गांधी यांनी उपस्थित केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अदानी यांचे नाते काय? मी पण विचारणे सोडणार नाही असेही राहुल गांधी म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदींना (PM Narendra Modi) माझ्या पुढच्या भाषणाची भीती होती, म्हणून माझी खासदारकी रद्द केल्याचे गांधी म्हणाले. राहुल गांधी यांनी आज दिल्लीतील काँग्रेसच्या मुख्यालयात पत्रकार परिषद घेतली त्यावेळी ते बोलत होते.
राजकारण
Majha Infra Vision Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मांडलं महाराष्ट्राच्या विकासाचं व्हिजन
Gaffar Kadari MIM : Imtiaz Jaleel भाजपला मदत करतात, गफ्फार कादरी यांचा आरोप
ABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : Marathi News Headlines : 11 AM 09 October 2024
Haryana Vidhan Sabha : हरियात विजय, दिल्लीत जल्लोष; थोड्याच वेळात मोदी संबोधित करणार
Harshwardhan Patil : 6 किंवा 7 ऑक्टोबरला हर्षवर्धन पाटील तुतारी हाती घेणार
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement