एक्स्प्लोर

Gold Silver Rate : दसऱ्याच्या तोंडावर आनंदाची बातमी, सोन्याच्या दरात मोठी घसरण, जाणून घ्या सोन्याचा आजचा भाव

Gold Silver Rate : गेल्या चोवीस तासात सोन्याच्या दरात 1600 रुपयांची घट झाल्याने सोन्याचे दर 76600 रुपयांच्या खाली असल्याने ऐन दसऱ्याच्या तोंडावर ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला असल्याचं पाहायला मिळत आहे.

Gold Silver Rate : दसरा सणाच्या तोंडावर ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. सोन्याच्या दरात 1600 रुपयांची घसरण झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. जागतिक पातळीवर इराण आणि इस्रायल देशातील युद्धाच्या परिस्थितीमुळे सुरक्षित गुंतवणूक म्हणून गुंतवणूकदारानी आपली गुंतवणूक सोन्याच्याकडे वळविल्याने मागणीत वाढ होऊन सोन्याचे दर हे जीएसटीसह 78000 रुपयांच्यावर पोहोचले होते. मात्र, गेल्या चोवीस तासात सोन्याच्या दरात 1600 रुपयांची घट झाल्याने सोन्याचे दर 76600 रुपयांच्या खाली असल्याने ऐन दसऱ्याच्या तोंडावर ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला असल्याचं पाहायला मिळत आहे. 

शनिवारी (12 ऑक्टोबर) दसरा आहे. त्यामुळे या सणाच्या दोन दिवस आधी हे सोन्याचे दर कमी झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. आज 24 कॅरेट साठी आज प्रति ग्रॅम 7483 मोजावे लागणार आहेत. 22 कॅरेटसाठी आज प्रति ग्रॅम 7303 मोजावे लागणार आहेत तर 18 कॅरेट साठी 6061 रूपये मोजावे लागणार आहेत. हिंदू संस्कृतीमध्ये साडेतीन मुहूर्तापैंकी एक असलेल्या दसरा सणाला सोनं खरेदी शुभं मानलं जात. यामुळे अनेक जण थोड्या फार प्रमाणात सोनं खरेदी करतात. अशातच आता दसरा सणाच्या तोंडावर येऊन ठेपलेला असताना सोन्यात घसरण होत असल्याने अनेक जण खरेदीसाठी गर्दी करण्याची शक्यता आहे. आज सोन्याचा दर हा प्रति ग्रॅम 7483 रुपयांपर्यंत घसरला आहे. त्याचप्रमाणे शुद्धतेच्या आधारावर सोने आणि चांदी दोन्ही स्वस्त झाले आहेत. सोन्याच्या दरात 1600 रुपयांची घसरण झाली आहे. 

सोन्या-चांदीची किंमत जाणून घेण्यासाठी काय करावं? 

शनिवार आणि रविवारी सोन्याचे दर जाहीर केले जात नाहीत. 22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांचे किरकोळ दर जाणून घेण्यासाठी, तुम्ही 8955664433 वर मिस कॉल करू शकता. काही वेळात एसएमएसद्वारे दर उपलब्ध होतील. याशिवाय, तुम्ही सतत अपडेट्ससाठी www.ibja.co किंवा ibjarates.com तपासू शकता.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ratan Tata Death: अलिबागच्या फार्म हाऊसवर उपचारासाठी आलेल्या डॉक्टरला कुत्रा कडकडून चावला, मग रतन टाटांनी  काय केलं?
अलिबागच्या फार्म हाऊसवर उपचारासाठी आलेल्या डॉक्टरला कुत्रा कडकडून चावला, मग रतन टाटांनी काय केलं?
मरणोत्तर सन्मान घोषित करण्याची वेळच येऊ नये; रतन टाटांना भारतरत्न द्याच; राज ठाकरेंचं मोदींना पत्र
मरणोत्तर सन्मान घोषित करण्याची वेळच येऊ नये; रतन टाटांना भारतरत्न द्याच; राज ठाकरेंचं मोदींना पत्र
5 वर्ष सत्तेत मौजमस्ती करणं आणि देशाची संपत्ती विकूण श्रीमंत होणं हेच या लोकांचं काम, नाना पटोलेंचा प्रफुल्ल पटेलांवर हल्लाबोल 
5 वर्ष सत्तेत मौजमस्ती करणं आणि देशाची संपत्ती विकूण श्रीमंत होणं हेच या लोकांचं काम, नाना पटोलेंचा प्रफुल्ल पटेलांवर हल्लाबोल 
Harry Brook Triple Hundred At Multan : पाकिस्तानमधील मुलतानला मिळाला नवा सुलतान! हॅरी ब्रुकचा त्रिशतकी तडाखा, तरीही सेहवागचा विक्रम अबाधित राहिला!
पाकिस्तानमधील मुलतानला मिळाला नवा सुलतान! हॅरी ब्रुकचा त्रिशतकी तडाखा, तरीही सेहवागचा विक्रम अबाधित राहिला!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Amit Shah pays tributes Ratan Tata : अमित शाहांनी घेतलं रतन टाटांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शनRatan Tata Funeral Superfast News : रतन टाटा अंत्यविधी : 10 ऑक्टोबर 2024 : ABP MajhaTop 25 : टॉप 25 न्यूज : 2 PM : 10 ऑक्टोबर  2024 : ABP MajhaRatan Tata Passed Away : उद्योग भवनाला रतन टाटांचं नाव; मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ratan Tata Death: अलिबागच्या फार्म हाऊसवर उपचारासाठी आलेल्या डॉक्टरला कुत्रा कडकडून चावला, मग रतन टाटांनी  काय केलं?
अलिबागच्या फार्म हाऊसवर उपचारासाठी आलेल्या डॉक्टरला कुत्रा कडकडून चावला, मग रतन टाटांनी काय केलं?
मरणोत्तर सन्मान घोषित करण्याची वेळच येऊ नये; रतन टाटांना भारतरत्न द्याच; राज ठाकरेंचं मोदींना पत्र
मरणोत्तर सन्मान घोषित करण्याची वेळच येऊ नये; रतन टाटांना भारतरत्न द्याच; राज ठाकरेंचं मोदींना पत्र
5 वर्ष सत्तेत मौजमस्ती करणं आणि देशाची संपत्ती विकूण श्रीमंत होणं हेच या लोकांचं काम, नाना पटोलेंचा प्रफुल्ल पटेलांवर हल्लाबोल 
5 वर्ष सत्तेत मौजमस्ती करणं आणि देशाची संपत्ती विकूण श्रीमंत होणं हेच या लोकांचं काम, नाना पटोलेंचा प्रफुल्ल पटेलांवर हल्लाबोल 
Harry Brook Triple Hundred At Multan : पाकिस्तानमधील मुलतानला मिळाला नवा सुलतान! हॅरी ब्रुकचा त्रिशतकी तडाखा, तरीही सेहवागचा विक्रम अबाधित राहिला!
पाकिस्तानमधील मुलतानला मिळाला नवा सुलतान! हॅरी ब्रुकचा त्रिशतकी तडाखा, तरीही सेहवागचा विक्रम अबाधित राहिला!
दिल्लीत थेट मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान पीडब्ल्यूडीकडून सील! सामान रस्त्यावर फेकल्याचा आम आदमी पक्षाचा आरोप
दिल्लीत थेट मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान पीडब्ल्यूडीकडून सील! सामान रस्त्यावर फेकल्याचा आम आदमी पक्षाचा आरोप
अशीही श्रद्धांजली... जो पुरस्कार प्रदान केला, त्या पुरस्कारालाच आता रतन टाटांचे नाव, मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
अशीही श्रद्धांजली... जो पुरस्कार प्रदान केला, त्या पुरस्कारालाच आता रतन टाटांचे नाव, मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
Ratan Tata death: टेल्कोमध्ये नोकरीला असणाऱ्या सुधा मूर्तींनी 'ती' गोष्ट मागितली, रतन टाटांनी क्षणभराचा विचार न करता हवं ते देऊन टाकलं
माझ्या आयुष्यातील ध्रुवतारा लुप्त झाला! रतन टाटांच्या निधनानंतर सुधा मूर्तींनी सांगितला 'तो' किस्सा
15 जातींचा ओबीसीमध्ये समावेश, जरांगे संतापले; आता महाविकास आघाडीकडून लिहून घेतलं का?
15 जातींचा ओबीसीमध्ये समावेश, जरांगे संतापले; आता महाविकास आघाडीकडून लिहून घेतलं का?
Embed widget