Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद येथील घटनेने 32 वर्षांपूर्वीच्या संभाजीनगर विमान दुर्घटनेची आठवण
Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद येथील घटनेने 32 वर्षांपूर्वीच्या संभाजीनगर विमान दुर्घटनेची आठवण
Follow AI generated Transcription - (खालील डिस्क्रिप्शन AI जनरेटेड आहेत. त्यामध्ये त्रुटी असू शकतात)
गुजरातच्या अहमदाबाद विमानतळावर काल दुर्दैवी घटना घडली आणि याच दुर्दैवी घटनेने दुसऱ्या दुर्दैवी घटनेची आठवण करून दिली ती 1993 26 एप्रिल 1993 रोजी छत्रपती संभाजीनगर त त्यावेळच औरंगाबाद या विमानतळावरही असाच एक प्रसंग झाला होता विमान दुर्घटना झाली होती ज्यामध्ये 55 प्रवाशांचा मृत्यू झाला होता मात्र सुदैवान यातील 55 प्रवासी वाचले होते त्यातच परभणीतील जिंतूरचे तत्कालीन आमदार रामप्रसाद बोरडीकर आणि त्यावेळेचे चेअरमन असल्यामुळे आम्ही त्या कार्यक्रमासाठी जिंतूरवरून संभाजीनगर तस संभाजीनगर आणि औरंगाबादला आम्ही पोहोचलो मग त्यावेळेस त्या जयपूर जयपूर औरंगाबाद मुंबई या विमानामध्ये आम्ही आमच खरं म्हणजे तिकीटही कन्फर्म नव्हतं त्यावेळेस परंतु योगायोगाने आमचे तिकीट कन्फर्म झाले परभणीच्या दोन एका फॅमिलीनी. मग तिथून पुढे वैमानिकांनी वरूड शिवारात काळ्या याच्यामध्ये हे हे करण्यासाठी तिकडे वळवलं आणि पुढे एक वरुड शिवार आहे औरंगाबादचा तर वरुड शिवारामध्ये त्यावेळेस आणि तिथेही आमचं नशीब चांगलं की या 11 केव् च्या याच्यावर महावितरण महावितरणच्या 11 केव् च्या लाईनवर या हे विमान तिथे धडकल आदळलं. आणि तिथे आदळल्याच्या नंतर पुढे त्याचा खरं म्हणजे त्याच्यात जरी आमच हे झालं असतं तर आमचे हे काही सुदैवी म्हणाव लागतील 55 लोक वाचलेले की आम्ही कोणीच त्या ठिकाणी वाचलो खर म्हणजे आजही त्या घटनेची आठवण आली तर अंगावर शहारा येतो आणि आजची कालची आजची वर्तमान पत्रातली सगळी चित्र पाहिली अहमदाबादच्या दुर्घटनेची तर अंगावर शहर. येतो निश्चितच अशी दुर्दैवी घटना कोणाच्याही वाट्याला येऊ नये तुम्ही विमानात बसले ते विमान इकडे तिकडे झालं चाक निकललं मग पुढे काय झालं पुढे काय झालं म्हणजे पुढे काही विष म्हणजे विमान हेच झालं ना म्हणजे धडकल तिथ 11 मग तुम्ही कसे वाचले बाकीचे प्रवासी कसे नाही नाही वाचणारे सुदैवी जेवढे प्रवासी आहेत तेवढे कॉकपिटला खेटून असलेल्या तुकड्यामधलेच वाचले.
























