एक्स्प्लोर
Advertisement
SSR Poojary Controversy | सुशांतच्या घरी पूजा करणारे पुजारी त्र्यंबकेश्वरचे नाहीत - पुरोहित संघ
सुशांतसिंग राजपूतच्या घरी पूजा होत असल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, याविरोधात त्र्यंबकेश्वरचे पुरोहित त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणार आहेत, सदर पूजा कालसर्प शांती असून पूजा करणारे पंडित हे त्र्यंबकेश्वरचे असल्याची चर्चा आहे, त्यामुळे पुरोहित संघ आक्रमक झालाय, कालसर्प शांती पूजा केवळ त्रंबकेश्वर मध्येच केली जाते, लाखो रुपयांची गरज नाही आणि शिवाय जे पंडित आहेत त्यांचा आणि त्र्यंबकेश्वरचा काहीच सबंध नसल्यानं भाविकांच्या भावनेशी खेळण्याचा प्रकार असून त्र्यंबकेश्वरची बदनामी केली जात असल्याने या विरोधात तक्रार दाखल होणार आहे.
नाशिक
Nashik Misal Party : नाशिकमध्ये महिलांसाठी मिसळपार्टीचं आयोजन
Manoj Jarange Yeola Rada | मनोज जरांगे- भुजबळ समर्थकांचा येवल्यात राडा, मनोज जरांगे काय म्हणाले?
Nashik Vidhan Sabha : नाशिकमध्ये भाजपचे अनेक होर्डिंग आणि बॅनर अज्ञातांनी फाडले
Nashik Saptashrungi Gad : सप्तश्रृंगी मातेचा नवरात्रोत्सव, सप्तश्रृंगी गडावर देवीच्या आभूषणांची पूजा
Samruddhi Highway : समृद्धी महामार्गाचं लोकार्पण नव्या सरकारच्या काळात?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
अहमदनगर
पुणे
निवडणूक
भारत
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement