एक्स्प्लोर
Advertisement
Nashik APMC : लासलगावसह नाशकातील बाजार समित्या बंद
Nashik APMC : लासलगावसह नाशकातील बाजार समित्या बंद लासलगावसह जिल्ह्यातील बाजार समिती आजपासून बंद राहणार आहेत. त्यामुळे पुढील आदेशापर्यंत बाजार समित्यांमधील कांद्या, भुसार मालाचे लिलाव बंद राहणार आहेत. व्यापारी वर्ग आणि हमाल-मापारी प्रतिनिधींची बैठक झाली. या बैठकीत शेतकऱ्यांच्या हिशोब पट्टीतून हमाली, तोलाई, वाराई कपाती संदर्भात कोणताही तोडगा निघाला नाही. त्यामुळे हमाल-मापाऱ्यांनी बाजार समितीला पत्र देत कामकाजात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला.
नाशिक
Amit Shah Nashik Visit : गृहमंत्री अमित शाहांच्या दौऱ्यामुळे नाशकात रस्त्यांची दुरवस्था
Sharad Pawar Banner Nashik : नाशिकमध्ये उद्या शिवस्वराज्य यात्रा, शरद पवारांच्या NCP चे बॅनर चर्चेत
Nashik Ganpati Bappa : नाशिक गुलालवाडी व्यायामशाळेच्या बाप्पाचं आगमन
Yeola Dongargaon : मांजरपाडा प्रकल्पातील पाणी येवला तालुक्यात; Chhagan Bhujbal यांच्या हस्ते जलपूजन
Nashik : नाशिकमध्ये चक्क खड्ड्यांचे रील्स, उच्च न्यायालयात सादर करणार, दशरथ पाटील यांची याचिका
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
सोलापूर
भारत
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement