एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
गंगापूरचा पाणीसाठा 50 टक्क्यांवर, दारणा धरणात 75% पाणी, नाशिककरांची पाण्याची चिंता तूर्तास मिटली
नाशिक शहरात सकाळपासून पावसाने विश्रांती घेतली असली तरी गेल्या तीनचार दिवसापासून झालेल्या पावसाने धरणाच्या पाणी पाणीपातळीत वाढ झालीय, शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणातील पाणी साठा 50 टक्यावर पोहोचला आहे. तर दारणा धरणातील पाणीसाठा 75 टक्यावर गेलाय, जिल्ह्यातील इतरही धरणातील पणीसाठ्यात वाढ होत असल्याने तूर्तास तरी पाणी टंचाईचे संकट दूर झालंय, दारणा धरणातून आढावा घेतलाय प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांनी.
नाशिक
![Nashik Nale Safai : नाशिक शहरात नंदिनी नदी प्रदुषणात अव्वल, आरोग्याची गंभीर समस्या](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/14/e2953e90d1a7e8a76305a60d3a0f9a351718351741895718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Nashik Nale Safai : नाशिक शहरात नंदिनी नदी प्रदुषणात अव्वल, आरोग्याची गंभीर समस्या
![Rajendra Vikhe Patil : नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीतून राजेंद्र विखे पाटील यांची माघार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/12/87b534144d93f7a7e8dfff445093a7c1171819414736990_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Rajendra Vikhe Patil : नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीतून राजेंद्र विखे पाटील यांची माघार
![Manikrao Kokate : Ajit Pawar यांना सोडलं तर आमच्याइतके नालायक आम्हीच असू, कोकाटे यांचं वक्तव्य](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/08/f1e99484ca344943f3d819e436c05c6f1717836075847261_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Manikrao Kokate : Ajit Pawar यांना सोडलं तर आमच्याइतके नालायक आम्हीच असू, कोकाटे यांचं वक्तव्य
![Nashik Bag Robbery : बाईकवरुन आले, सहा लाख पळवून नेले, चोरीची घटना CCTV मध्ये कैद](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/02/10d9b6ab5e144a67eccd745150baec251717306554750261_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Nashik Bag Robbery : बाईकवरुन आले, सहा लाख पळवून नेले, चोरीची घटना CCTV मध्ये कैद
![Nashik Manmad Drought : पिण्याच्या पाण्यासाठी वणवण, हातपंपाजवळच करावा लागतोय मुक्काम](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/30/c791de899232ea817d38df7939ce22f01717075751954540_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
पिण्याच्या पाण्यासाठी वणवण, हातपंपाजवळच करावा लागतोय मुक्काम
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जळगाव
महाराष्ट्र
पुणे
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement