एक्स्प्लोर
Nashik :बाजार समित्यांची कोंडी फुटणार?जिल्हाधिकाऱ्यांनी बोलावली सर्वपक्षिय सभापती,व्यापाऱ्यांची बैठक
निर्यातशुल्काविरोधात नाशिक जिल्ह्यातील १५ बाजार समित्या बेमुदत बंद ठेवण्यात आल्या आहेत. ही कोंडी फोडण्यासाठी आज नाशिकचे जिल्हाधिकारी आज सर्व बाजार समित्यांचे सभापती, पदाधिकारी तसेच व्यापाऱ्यांसोबत बैठक घेणार घेणार आहेत. ही बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी ११ वाजता होणार आहे. त्यामुळे या बैठकीत काय ठरतं, बंद मागे घेऊन बाजार समित्या पुन्हा सुरू होणार का, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement













