नांदेडमध्ये एका जोडप्यानं लग्नाच्या तासभर आधी बजावला मतदानाचा हक्क, सरकार निवडण्यासाठी मतदान करणं महत्त्वाचं, म्हणून हा निर्णय घेतला, रुपाली आणि गजानन यांची प्रतिक्रिया.