एक्स्प्लोर

Maharashtra LIVE Updates: धाराशिव जिल्हा परिषद सत्ता स्थापनेचा शिवसेना-भाजपमधील पेच सुटणार?

Maharashtra LIVE Updates: देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचे अपडेट्स एका क्लिकवर...

LIVE

Key Events
maharashtra LIVE Updates ajit pawar passes away sunetra pawar devendra fadnavis eknath shinde rohit pawar ncp bjp shiv sena vidhansabha adhiveshan 2026 ideas of india ABP network Maharashtra LIVE Updates: धाराशिव जिल्हा परिषद सत्ता स्थापनेचा शिवसेना-भाजपमधील पेच सुटणार?
Maharashtra Vidhansabha Adhiveshan ABP Majha
Source : ABP Live

Background

Maharashtra LIVE Updates: देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचे अपडेट्स एका क्लिकवर...

धक्कादायक! बायकोच्या व्हाट्सअपवर स्टेटसवर एकाने केली अश्लील कमेंट, जाब विचारायला गेलेल्या पतीची हत्या

मुंबईच्या नालासोपाऱ्यात धक्कादायक घटना घडली आहे. बायकोच्या व्हाट्सअप स्टेटसवर अश्लील कमेंट करणाऱ्या तरुणाला जाब विचारायला गेलेल्या पतीची हत्या करण्यात आली आहे. शुक्रवारी सकाळी साडेचार वाजता नालासोपारा पश्चिमेच्या हनुमान नगर येथे ही घटना घडली. आफताब शेख (24) असे या हल्ल्यात मरण पावलेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नालासोपारा पूर्वेच्या प्रगती नगर येथे आफताब शेख (24) हा पत्नी शबाना शेख (22) हिच्यासोबत रहात होता. शुक्रवारी त्यांच्या लग्नाचा वाढदिवस होता. त्यामुळे फातिमा शबानाने आपल्या व्हाट्सअप वर स्टेटस ठेवले होते. ते स्टेटस पाहून मेहंदी हसन शेख (22) याने कमेंट केली होती. याच मुद्द्यावरून त्यानंतर मेहंदी याने शबानाला इंस्टाग्राम या समाज माध्यमाव अश्लील शिवीगाळ केली. त्याचा जाब विचारण्यासाठी शबाना शेख आणि तिचा नवरा आफताब शुक्रवारी सकाळी नालासोपारा पश्चिमेच्या हनुमान नगर येथील मेहंदी हसनच्या घरी गेले होते. त्यावेळी झालेल्या वादातून मेंहदीने चाकूने आफताब शेख याच्यावर वार केले. त्यात त्याचा जागेच मृत्यू झाला.

शिखर बँक घोटाळाप्रकरणी क्लोजर रिपोर्ट स्वीकारला, अजित पवारांसह 70 जणांना क्लीनचीट

राज्यातील राज्य सहकारी बँक म्हणजेच शिखर बँकेत (Shikhar bank) हजारो कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप तत्कालीन विरोधी पक्षांकडून करण्यात आला होता. राज्यात भाजपचं सरकार पहिल्यांदा सत्तेत आल्यानंतर अजित पवार यांच्यासह अनेक मोठ्या नेत्यावर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, याप्रकरणी क्लोजर रिपोर्ट समोर आला असून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, दिवंगत नेते अजित पवार (Ajit pawar) यांच्यासह 70 जणांना क्लीन चीन देण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक (शिखर बँक) घोटाळ्याप्रकरणी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना मोठा दिलासा मिळाला आहे. आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) दाखल केलेला क्लोजर रिपोर्ट विशेष न्यायालयाने स्वीकारला.

15:36 PM (IST)  •  28 Feb 2026

अमरावती मनपात कचऱ्याच्या मुद्द्यावर आज विशेष सर्वसाधारण सभा

अमरावती मनपात कचऱ्याच्या मुद्द्यावर आज विशेष सर्वसाधारण सभा

मनपा सभागृहाचे विरोधी पक्षनेते विलास इंगोले तंबाखू खात असल्याचा व्हिडिओ कैद..

अमरावती शहरातील कचरा प्रश्नावर महानगरपालिकेच्या विशेष सर्वसाधारण सभेत गंभीर चर्चा सुरू असताना काँग्रेसचे नेते तथा मनपा सभागृहाचे विरोधी पक्षनेते विलास इंगोले तंबाखू खात असल्याचा व्हिडिओ कैद...

सभागृहात विरोधी पक्ष नेत्यांनी तंबाखू खाल्ल्याने सभागृहाच्या शिस्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण...

आज अमरावती महानगरपालिकेत मुद्द्यावर सर्वसाधारण सभा सुरू आहे...

15:21 PM (IST)  •  28 Feb 2026

Ahilyanagar News: अहिल्यानगरमध्ये भटक्या कुत्र्यांचा धुमाकूळ; तीन वर्षीय चिमुकल्यावर हल्ला 

अहिल्यानगर : शहरातील मुकुंदनगर परिसरातील दर्गा दायरा भागात तीन वर्षीय जयान सय्यद या चिमुकल्यावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. ही घटना काल संध्याकाळच्या सुमारास घडली असून त्याचा CCTV व्हिडिओ समोर आला आहे. व्हिडिओमध्ये चिमुकला घरासमोर खेळत असताना अचानक तीन ते चार भटक्या कुत्र्यांनी त्याच्यावर झडप घातल्याचे दिसत आहे. सुदैवाने, वेळीच पालक आणि स्थानिकांनी धाव घेतल्यामुळे मोठा अनर्थ टळला. दरम्यान, नगर शहरात भटक्या कुत्र्यांचा वावर वाढल्याची तक्रार नागरिकांकडून करण्यात येत आहे. दोन दिवसांपूर्वीही एका तीन वर्षीय चिमुकलीवर अशाच प्रकारचा हल्ला झाल्याची घटना घडली होती. या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने तातडीने भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी जोरदार मागणी नगरकरांकडून करण्यात येत आहे.

Load More
New Update
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Breaking LIVE Updates: देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या फक्त एका क्लिकवर...
Maharashtra Breaking LIVE Updates: देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या फक्त एका क्लिकवर...
Gas Shortage Thane News: एलपीजीच्या टंचाईमुळे गॅस सिलिंडरचा काळाबाजार, एकनाथ शिंदेच्या ठाण्यात मोठा निर्णय, 'या' नंबरवर फोन करा अन्...
एलपीजीच्या टंचाईमुळे गॅस सिलिंडरचा काळाबाजार, एकनाथ शिंदेच्या ठाण्यात मोठा निर्णय, 'या' नंबरवर फोन करा अन्...
Nagpur News : नागपुरात मुलं चोरणारी टोळी सक्रिय, सोशल मीडियावर अफवांचा पेव फुटला, गैरसमजुतीतून वृद्ध महिलेला लाथाबुक्क्यांनी मारलं, थोडक्यात बचावले प्राण
नागपुरात मुलं चोरणारी टोळी सक्रिय, सोशल मीडियावर अफवांचा पेव फुटला, गैरसमजुतीतून वृद्ध महिलेला लाथाबुक्क्यांनी मारलं, थोडक्यात बचावले प्राण
Solapur Accident : सोबत रोजा इफ्तार केला, चहा पिण्यासाठी निघाले अन् काळानं झडप घातली; सोलापूर-विजापूर रोडवर भरधाव कारची कंटेनरला धडक, दोघांचा जागीच मृत्यू
सोबत रोजा इफ्तार केला, चहा पिण्यासाठी निघाले अन् काळानं झडप घातली; सोलापूर-विजापूर रोडवर भरधाव कारची कंटेनरला धडक, दोघांचा जागीच मृत्यू
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Religion Convergence : बेकायदा धर्मांतराला चाप, विधानसभेत धर्मस्वातंत्र्य सादर Special Report
Akola School : अकोल्यातल्या शाळेत थर्मिक फ्लुईड हिटर सिस्टीम Special Report
Tree Cutting For Car Race : रेसचं फॅड, झाडांवर कुऱ्हाड, स्थानिकांचा विरोध Special Report
Pune Drugs : पुण्यात ड्रग्जची टपरी, कासेवाडी परिसरात अवैध धंदे Special Report
Russia Oil : इराणवर हल्ले, रशियाचं बल्ले बल्ले, चढ्या दरानं तेल घ्यावं लागणार? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed Crime: जयराम चाटे तुरुंगातून बाहेर पडण्यापूर्वी गँगचा राडा , बीडमध्ये तरुणावर लोखंडी रॉड, कत्तीने हल्ला
जयराम चाटे तुरुंगातून बाहेर पडण्यापूर्वी गँगचा राडा , बीडमध्ये तरुणावर लोखंडी रॉड, कत्तीने हल्ला
Maharashtra Breaking LIVE Updates: देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या फक्त एका क्लिकवर...
Maharashtra Breaking LIVE Updates: देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या फक्त एका क्लिकवर...
Paper Leak Case : दहावीच्या पेपरफुटी प्रकरणाला नवं वळण, पेपर फुटलाच नाही, नर्सिंगचा विद्यार्थी 600 रुपये उकळायचा, पोलीस तपासात सत्य समोर
दहावीच्या पेपरफुटी प्रकरणाला नवं वळण, पेपर फुटलाच नाही, पोलीस तपासात वेगळाच अँगल समोर
US Iran War : अमेरिका- इराण युद्ध सुरु झाल्यापासून शेअर बाजारात 33 लाख कोटी बुडाले, गुंतवणूकदारांचं 6 वर्षातील सर्वात मोठं नुकसान
अमेरिका- इराण युद्ध सुरु झाल्यापासून शेअर बाजारात 33 लाख कोटी बुडाले, गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान
Hormuz Strait  Crisis: भारतासाठी होर्मुझ सामुद्रधुनी खुली होण्याचे संकेत, भारत जुना मित्र असल्याचा इराणचा दावा
भारतासाठी होर्मुझ सामुद्रधुनी खुली होण्याचे संकेत, भारत जुना मित्र असल्याचा इराणचा दावा
Ratnagiri Crime : अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार; कृत्य करून व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या दोघांना अटक
अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार; कृत्य करून व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या दोघांना अटक
Cocktail 2 Poster Out: एक कार,तीन स्टार्स… ‘कॉकटेल 2’ चं पोस्टर पाहून चाहत्यांची उत्सुकता शिगेला, पण 18 मार्चची भानगड काय?
एक कार,तीन स्टार्स… ‘कॉकटेल 2’ चं पोस्टर पाहून चाहत्यांची उत्सुकता शिगेला, पण 18 मार्चची भानगड काय?
Home Loan: स्वत:चं घर खरेदी करण्याचं स्वप्न पाहताय, गृहकर्जाचा सर्वात कमी व्याज दर कोणत्या बँकेचा? जाणून घ्या यादी
Home Loan: स्वत:चं घर खरेदीचं स्वप्न पाहताय, गृहकर्जाचा सर्वात कमी व्याज दर कोणत्या बँकेचा?  
Embed widget