एक्स्प्लोर
Nanded Loksbha Election : नांदेड लोकसभेसाठी आज मतदान, रांगा लावत नागरिकांनी बजावला मतदानाचा हक्क
नांदेड लोकसभा मतदारसंघात आज मतदानाची प्रक्रिया पार पडते. मतदानाचा टक्का जसा वाढतो तसा उन्हाचा पारा देखील वाढत चालला आहे. नांदेडमध्ये उन्हाचा पारा चाळीशीच्या जवळपास पोहोचला आहे. ऊन वाढले असले तरी मतदान केंद्रावरती लोक रांगा लावून मतदान करत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. नांदेडमधील मतदान केंद्रावरून आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी आफताब शेख यांनी
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण
मुंबई
भारत























