एक्स्प्लोर
Nitin Gadkari : लोकांना माझं काम पटलं तर लोक मतं देतील : गडकरी
आजवर भरपूर कामं केली आहेत.. ती लोकांना पटली तर लोक मतं देतील, नाहीतर देणार नाहीत.. मी काही लोणी लावणार नाही, मी नाही तर माझ्या जागी दुसरा कोणीतरी येईल अशा शब्दांत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या.. ते नागपूरमधील वनराई फाउंडेशनच्या कार्यक्रमात बोलत होते...
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























