एक्स्प्लोर
Ajit Pawar on ND Patil : लढणारा मामा आपल्यात नाही, ND पाटील यांच्याबाबत भाचा अजित पवार भरभरुन बोलले
महाराष्ट्राच्या पुरोगामी, डाव्या चळवळीतील अग्रणी आणि शेतकरी कामगार पक्षाचे नेते प्राध्यापक एन. डी. पाटील यांच्या पार्थिवावर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी आज पहाटेच एन डी पाटील यांचे पार्थिव छत्रपती शाहू कॉलेजच्या प्रांगणात ठेवण्यात आलंय... राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सकाळीच इथं दाखल झाले. उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री वळसे-पाटील यांच्यासह विविध नेतेमंडळींनी एन.डी.पाटील यांना श्रद्धांजली वाहिलीय.
आणखी पाहा























