एक्स्प्लोर
Varsova Beach : मुंबईतील मच्छीमारांची बोट बुडाल्याची दुर्घटना; जुहू समुद्रकिनारी एकाचा मृतदेह आढळला
Varsova Beach : मुंबईतील मच्छीमारांची बोट बुडाल्याची दुर्घटना; जुहू समुद्रकिनारी एकाचा मृतदेह आढळला मुंबईच्या वर्सोवा समुद्र किनाऱ्यावरून एक धक्कादायक घटना पुढे आली आहे. शनिवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास होडी घेऊन मासेमारी करण्यासाठी समुद्रात त गेलेल्या तीन जणांपैकी दोन जण बेपत्ता असल्याची माहिती पुढे आली आहे. छोटी होडी समुद्रात पलटी झाल्यामुळे हा अपघात झाल्याची माहिती आहे तिघांपैकी एक जण पोहत पोहत किनाऱ्यावर सुखरूप बाहेर आला मात्र दोन जण अद्याप बेपत्ता असून त्यांचा शोध घेण्याचे काम मुंबई अग्निशमन दल आणि कोस्ट गार्ड यांच्याकडून सुरू आहे.
मुंबई
Samadhan Sarvankar On Vishakha Raut: विशाखा राऊत शिंदेंना म्हणाल्या, कारवाईतून वाचवा, मी...
बाळासाहेब ठाकरे ते संजूबाबा, जरांगे बिनबुडाचं गाडगं, सदावर्तेंची आक्रमक प्रेस
Vishakha Raut Nagarsevak : नगरसेवक पद रद्द, सदा सरवणकरांवर गंभीर आरोप; ठाकरेंची वाघीण विशाखा राऊत काय म्हणाल्या?
कडक 9 थर रचले, मग टॉपचे 4 थर हवेत; ठाण्यातील थरकाप उडवणारा VIDEO
10 थर बसले, 10 वा उठण्याच्या आधी कोसळले; आर्यन्स गोविंदा पथकाचा 10 थरांचा थरारक VIDEO
आणखी पाहा




















