एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Aaditya Thackeray Full PC : Pune Bypolls : पुणे पोटनिवडणुकीचा निकाल हा बोलका, मतदारांनी उत्तर दिलं
पुण्यातील कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीचा आज निकाल जाहीर ... कसब्यात भाजपच्या हेमंत रासने विरुद्ध कॉंग्रेसचे रविंद्र धंगेकर अशी थेट लढत होती. तर चिंचवडमध्ये भाजपच्या अश्विनी जगताप, राष्ट्रवादीचे नाना काटे तर अपक्ष उमेदवार राहुल कलाटे अशी तिरंगी लढत होती. या निवडणुकीच्या निमित्तानं दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी केंद्रीय मंत्र्यांपासून ते राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री प्रचारात उतरले होते. तर, दुसरीकडे महाविकास आघाडीच्या अनेक दिग्गज नेत्यांनी प्रचारात सहभाग घेतला होता... त्यामुळे आज मतपेट्यांमधून कोण बाजी मारणार याकडे राज्याचे लक्ष लागले होते.
मुंबई
![Aaditya Thackeray On Fadanvis Meet :फडणवीसांसोबत बैठकीत काय चर्चा झाली?आदित्य ठाकरेंनी सगळं सांगितलं](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/09/a4a45163f24f99149863a8668bb000c81736411397475718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Aaditya Thackeray On Fadanvis Meet :फडणवीसांसोबत बैठकीत काय चर्चा झाली?आदित्य ठाकरेंनी सगळं सांगितलं
![Bangladeshi Rate Card | बांगलादेशींना भारतात येण्यासाठी दलालांना द्यावे लागतात 7-8 हजार रूपये](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/05/d10b0d1753db9b23cbe6bcd996f80adc1736079273811977_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Bangladeshi Rate Card | बांगलादेशींना भारतात येण्यासाठी दलालांना द्यावे लागतात 7-8 हजार रूपये
![Bageshwar Baba : बागेश्वरबाबांच्या कार्यक्रमात चेंगराचेंगरी, विभुती घेण्यासाठी भाविकांची तुफान गर्दी!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/04/b58ab780be37802ffe504eaa006e0d1c1735998802490977_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
VIDEO | बागेश्वरबाबांच्या कार्यक्रमात चेंगराचेंगरी, विभुती घेण्यासाठी भाविकांची तुफान गर्दी!
![Mumbra Marathi vs Hindiमराठी बोलायला सांगणाऱ्या तरुणाला माफी मागण्याची वेळ Avinash Jadhav संतापले](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/03/9ecb67e0228707861336e788227911371735890129023718_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Mumbra Marathi vs Hindiमराठी बोलायला सांगणाऱ्या तरुणाला माफी मागण्याची वेळ Avinash Jadhav संतापले
![Mumbra : मुंब्य्रात हिंदी भाषिक फळविक्रेता आणि तरुणांमध्ये वाद चिघळला, मराठी तरुणाविरोधात तक्रार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/03/05ff4328ad8d324a640a893b7c18d60b1735877387683718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Mumbra : मुंब्य्रात हिंदी भाषिक फळविक्रेता आणि तरुणांमध्ये वाद चिघळला, मराठी तरुणाविरोधात तक्रार
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
महाराष्ट्र
क्राईम
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement