एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Maharashtra Rain Update : मुंबईसह संपूर्ण कोकण किनारपट्टीला ऑरेंज अर्लट, विनाकारण घराबाहेर पडू नका
मुंबईसह संपूर्ण कोकण किनारपट्टीला आजही ऑरेंज अर्लट देण्यात आलाय. मुंबईत सकाळपासून पावसानं उसंत घेतली असल्यानं मुंबईकर आता विकएंडचा आनंद घेण्यासाठी बाहेर पडू लागलेत. दुपारी 2:47 मिनिटांनी 4.21 मीटरची भरती येण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय.. मात्र पावसानं काहीशी विश्रांती घेतल्यानं समुद्र किनाऱ्यांवर मुलं मित्रपरिवारासह फुटबॉल खेळण्याचा आनंद लुटतायत.
महाराष्ट्र
![ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 26 June 2024](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/26/ca152f51d79b595076a585859a778c611719340605097976_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 26 June 2024
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
क्रिकेट
निवडणूक
क्राईम
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement