एक्स्प्लोर
Advertisement
(Source: Dainik Bhaskar)
Mumbai Air Pollution : दक्षिण मुंबईची हवा दिल्लीपेक्षा 'विषारी'; प्रदूषण वाढलं ABP Majha
सध्या राजधानी दिल्लीसह उत्तरेकडील राज्यांमधल्या प्रदूषणाचा मुद्दा देशभर गाजतोय.. प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेलंय. मात्र काल, म्हणजे सोमवारी दक्षिण मुंबईतली हवा दिल्लीपेक्षा जास्त प्रदूषित होती.. समुद्रावरुन वाहणारे वारे, वाऱ्याचा मंदावलेला वेग आणि वाहनांमुळं वाढलेलं प्रदूषण... या सगळ्यांचा विपरित परिणाम दक्षिण मुंबईतल्या हवेवर झाला. काल दक्षिण मुंबईतल्या वायू प्रदूषणाचा निर्देशांक ३४५ अंकावर जाऊन पोहोचला होता... तर काल दिल्लीतल्या प्रदूषणाचा निर्देशांक ३३१ अंक इतका होता... तेव्हा मुंबईची दिल्ली होऊ नये याची जबाबदारी आपल्या सर्वांना घ्यायची आहे..
मुंबई
PM Narendra Modi Special Report : तिसऱ्या टप्प्यातील मेट्रोतून मोदींचा प्रवास
Mumbai Metro Special Report : मुंबईकरांना मिळाली तिसरी मेट्रो; सोमवारपासून सेवेत
Mumbai Superfast :मुंबई सुपरफास्ट 6 pm : 5 ऑक्टोबर 2024 : ABP Majha
Gunaratna Sadavarte Threat Call : गुणरत्न सदावर्तेंना जीवे मारण्याची धमकी
Uddhav Thackeray Speech : कंत्राटदार मित्रांचे खिसे भरायला पंतप्रधान राज्यात, ठाकरेंची टीका
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
सांगली
पुणे
क्रिकेट
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
धनंजय दिक्षित, एबीपी माझा
Opinion