एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Mumbai Mhada Lottery:म्हाडाला मुंबई मंडळाच्या घरांच्या सोडतीसाठी मुहूर्त मिळेना?,अर्जदार संतप्त
म्हाडाने मुंबई मंडळाच्या घरांच्या सोडतीची तारीख अद्याप जाहीर केलेली नाही. सोडत जाहीर होत नसल्याने मुंबई मंडळाच्या लॉटरीसाठी अर्ज केलेले अर्जदार संतप्त आहेत. अर्जदारांकडून म्हाडाला एकूण ५१९ कोटी रुपयांची अनामत रक्कम मिळाली आहे. म्हाडाने यापूर्वी 18 जुलै रोजी सोडत काढण्याची घोषणा केली होती, परंतु अर्जाची अंतिम मुदत वाढवून सोडत पुढे ढकलली. अजूनही म्हाडाने नवीन सोडतीची तारीख जाहीर केलेली नाही. त्यामुळे अर्ज केलेले एक लाखाहून अधिक अर्जदार सोडतीची तारीख जाहीर होण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत,
महाराष्ट्र
Naresh Arora on Ajit Pawar win :अजितदादा एकदम साधा माणूस, कुठे सौम्य, कुठं कडक असावं ते त्यांना कळलं
Dhananjay Mahadik on Satej Patil | पुतण्याला निवडून आणता आलं नाही आणि मुख्यमंत्री बनायले निघाले
Narayan Rane On Vidhan Sabha Result : महाराष्ट्रात आता तोंड दाखवू नका, उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
Amruta Fadnavis on Vidhan Sabha Result | ही लँडस्लाईड विक्ट्री, मिस फडणवीसांची प्रतिक्रिया
Zero Hour Vidhan Sabha Result | माहिममध्ये अमित ठाकरे की सदा सरवणकर कोण बाजी मारणार?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement