एक्स्प्लोर
Advertisement
G20 Mumbai Juhu : जी-20चं शिष्टमंडळ येणार मुंबईत, जुहू चौपाटीवर सरकारकडून जय्यत तयारी
जी-२०चं शिष्टमंडळ उद्या सकाळी ७ वाजता मुंबईत दाखल होणार आहे..हे शिष्टमंडळ जुहू चौपाटीवर दाखल होणार आहे.. दरम्यान जुहू चौपाटीवर राज्य सरकारकडून तसंच मुंबई पालिकेकडून जय्यत तयारी करण्यात आलीये.. या कार्यक्रमाला राज्यपाल, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सहभागी होणार आहेत... दरम्यान G-20 कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर जुहू चौपाटीवर 500 मीटरपर्यंत पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे.. जुहू चौपाटी दोन दिवस पर्यटकांसाठी पूर्णपणे बंद असणार आहे.
मुंबई
Aaditya Thackeray On Fadanvis Meet :फडणवीसांसोबत बैठकीत काय चर्चा झाली?आदित्य ठाकरेंनी सगळं सांगितलं
Bangladeshi Rate Card | बांगलादेशींना भारतात येण्यासाठी दलालांना द्यावे लागतात 7-8 हजार रूपये
VIDEO | बागेश्वरबाबांच्या कार्यक्रमात चेंगराचेंगरी, विभुती घेण्यासाठी भाविकांची तुफान गर्दी!
Mumbra Marathi vs Hindiमराठी बोलायला सांगणाऱ्या तरुणाला माफी मागण्याची वेळ Avinash Jadhav संतापले
Mumbra : मुंब्य्रात हिंदी भाषिक फळविक्रेता आणि तरुणांमध्ये वाद चिघळला, मराठी तरुणाविरोधात तक्रार
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
महाराष्ट्र
क्राईम
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement