एक्स्प्लोर
कोरोना चाचणीचे वाढीव दर आकारणाऱ्या मुंबईतील लॅबवर कारवाई होणार, माझाच्या स्टिंग ऑपरेशनचा परिणाम
सुरवातीच्या काळात 4500 रुपये देऊन करण्यात येणाऱ्या कोव्हिड टेस्टचे दर कमी होत होत 780 रुपये करण्यात आले आहेत. त्यामुळे नक्कीच अनेकांना यामुळे दिलासा मिळालाय. मात्र, प्रत्यक्षात छोट्या मोठ्या लॅबमध्ये खरंच 780 रुपयात टेस्ट होतेय का? राज्य सरकारच्या या नियमांचं पालन केलं जातंय का? मुंबईतील पॅथोलॉजी लॅबच्या स्टिंग ऑपरेशनची महापौरांकडून दखल घेण्यात आली. कोविड टेस्टसाठी वाढीव दर आकारणाऱ्या लॅबची चौकशी करण्याचे आदेश महापौरांनी दिले आहेत.
मुंबई
Narayan Rane On Nitesh Rane : मुख्यमंत्री हा कुणाचा बाप नसतो तेवक्तव्य चुकीचं, मी नितेशला समज दिली
Mumbra Local Train Accident : मुंब्रा स्थानकात जीआरपीकडून ट्रॅकची पाहणी, 2 ट्रॅकमधील अंतर मोजलं
Devendra Fadanvis On Local : गर्दी टाळण्यासाठी कार्यालयांची वेळ बदलण्याचा विचार - मुख्यमंत्री फडणवीस
Mumbai Local Accident Update : मुंब्रा दुर्घटनेनंतर मुंबईकर काय बोध घेणार? गर्दीचा सामना कसा करणार?
Mumbai Local train : लोकलला लटकून का प्रवास करावा लागतो? रेल्वे अधिकाऱ्यांनो बघा!!
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
धाराशिव
क्रिकेट
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement

निलेश बुधावले, एबीपी माझाप्रतिनिधी
Opinion





















