Vinod Patil Sambhajinagar Loksabha : छत्रपती संभाजीनगरमधून निवडणूक लढवण्यावर विनोद पाटील ठाम
Vinod Patil Sambhajinagar Loksabha : छत्रपती संभाजीनगरमधून निवडणूक लढवण्यावर विनोद पाटील ठामvमी संभाजीनगर मधून निवडणूक लढवणारच... इलेक्टिव्ह मेरिट वर मी संभाजीनगरची उमेदवारी मागत आहे.. महायुतीने पुनर्विचार करावा.. संभाजीनगर मध्ये सध्या जे तीन प्रमुख उमेदवार आहेत ते खूप वयस्कर आहेत.. प्रत्येकाला अनेक वेळेला खासदार, आमदार म्हणून संधी मिळालेली आहे.. तरी संभाजीनगरचे प्रश्न आजवर सुटलेले नाही.. संभाजीनगर मध्ये मला भरपूर पाठिंबा आहे.. मला संभाजीनगरचे प्रश्न कळले असून त्या संदर्भातला व्हिजन माझ्याकडे आहे... फक्त मराठा नेतृत्व म्हणून नाही.. तर मी 18 पगड जातींचा उमेदवार म्हणून संभाजीनगर मधून उमेदवारी मागत आहे... सांदीपन भुमरे मला सन्माननीय आहे, त्यांच्या सक्षमते आणि वयाबद्दल मी काही बोलणार नाही.. मात्र मोदी, तरुणांना संधी द्या असे म्हणत असताना प्रत्यक्षात राजकारणातही तरुणांना संधी मिळाली पाहिजे.. मराठा आरक्षणासाठी न् न्यायालयीन लढा देणारे मराठा आंदोलक विनोद पाटिल नागपुरात देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या धरमपेठ परिसरातील निवासस्थानी दाखल झाले आहे.... संभाजीनगर मधून महायुतीने सांदी पण भुमरे यांना उमेदवारी दिल्यानंतर विनोद पाटील नाराज असल्याचे बोलले जात होते... दोन आमदार आणि एका राज्यसभा खासदाराने माझ्या उमेदवारीचा विरोध केल्याचे ट्विटही त्यांनी केले होते... त्यानंतर आज विनोद पाटील फडणवीसांची भेट घेण्यासाठी नागपुरात दाखल झाले आहे...