एक्स्प्लोर
Maharashtra Rains: ‘हातातोंडाशी आलेला घास गेला’, Konkan मध्ये परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे गणित बिघडले
परतीच्या पावसाने कोकणातील (Konkan) शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे केले आहे. Ratnagiri, Raigad आणि Sindhudurg जिल्ह्यातील जवळपास दोन लाख हेक्टरवरील भातशेती (Paddy Farming) धोक्यात आली आहे. 'यंदा उत्पादन चांगले झाल्याने भातशेती हाती येईल अशी आशा होती, पण ऐन कापणीच्या हंगामात पावसाने सर्व गणित बिघडवले', अशी व्यथा शेतकरी मांडत आहेत. मागच्या चार-पाच दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे कापणीला आलेली पिके वाया जात असून, काही ठिकाणी तर कापलेल्या भाताच्या दाण्यांना शेतातच कोंब फुटले आहेत. त्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. सकाळपासून शेतात राबणाऱ्या शेतकऱ्याच्या हाती काहीच लागत नसल्याने तो हवालदिल झाला आहे.
महाराष्ट्र
Baba Adhav Funeral : समाजसेवक बाबा आढाव यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Nilesh Rane on Konkan Road : कंत्राटदार, अधिकाऱ्यांचा बंदोबस्त करा, कोकणाचे रस्ते नीट करा
Ambadas Danve PC : आमदाराचा नोटांची जाडजुड बंडलं मोजतानाचा VIDEO; अंबादास दानवेंनी सगळच काढलं
Ambadas Danve vs Mahendra Dalvi : अंबादास दानवेंचा 'कॅश बॉम्ब'; काय आहे संपूर्ण प्रकरण?
Mahendra Dalvi on Ambadas Danve : ब्लॅकमेल करणं दानवेंचा धंदा, संपूर्ण व्हिडीओ दाखवा, पुरावे द्या
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
महाराष्ट्र
क्राईम
भारत
Advertisement
Advertisement






















