एक्स्प्लोर
Tuljapur Vidhan Sabha: तूळजापूर विधानसभा मदारसंघात बोगस मतदार नोंदणी प्रकरण, 40 जणांवर गुन्हा दाखल
Tuljapur Vidhan Sabha Election 2024 Maharashtra Politics : तूळजापूर विधानसभा मदारसंघात बोगस मतदार नोंदणी प्रकरण, 40 जणांवर गुन्हा दाखल
धाराशिव- तुळजापूर विधानसभा मतदार संघात बोगस नव मतदार अर्ज नोंदणी प्रकरणात 40 जणांवर गुन्हा बोगस मतदार नोंदणीचा प्रकार समोर आल्यानंतर प्रशासन अलर्ट मोडवर बीएलओ मार्फत नवमतदारांची पडताळणी करण्यात येणार, हंगरगा नळ गावात चाळीस बोगस मतदार आढळून आले असून गुन्हा दाखल केल्याची जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांची माहिती उपलब्ध माहितीच्या आधारे पोलिसांकडून बोगस मतदार नोंदणीचा मास्टरमाइंड शोधण्याचे काम सुरू मतदार यादीत अनोळखी नावे आढळल्यास उपविभागीय अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन बोगस मतदार नोंदणी आढळून आल्यास कडक कारवाई करण्याचाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिला इशारा
महाराष्ट्र
Gurdian Minister Hold News : नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती,महायुतीतील वाद चव्हाट्यावर
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement