TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 30 सप्टेंबर 2024 : ABP Majha
TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 30 सप्टेंबर 2024 : ABP Majha
राज्य मंत्रिमंडळाची आज महत्वपूर्ण बैठक, आचारसंहिता लागण्यापूर्वी होणाऱ्या बैठकीकडे कोणते निर्णय होतात याकडे लक्ष
महाविकास आघाडीची आजपासून दोन दिवस महत्वपूर्ण बैठक, तिढा असलेल्या 30 ते 35 जागांवर तोडगा निघण्याची शक्यता
नरहरी झिरवाळांचं आजपासून बेमुदत धरणं आंदोलन, ST प्रवर्गातून धनगरांना आरक्षण देण्याचा जीआर मागे घेण्याची मागणी
भाजपचं हिंदूत्व मोहन भागवतांना मान्य आहे का, नागपुरातून उद्धव ठाकरेंचा सवाल, तर हिंमत असेल तर मैदानात या, अमित शाहांना ओपन चॅलेंज
काही नेते हताश आणि हरलेल्या मानसिकतेने संघटना चालवतात, उद्धव ठाकरेंच्या टीकेला मुखमंत्र्यांचं एक्स पोस्टच्या माध्यमातून प्रत्युत्तर.
धारावीतील मेहबुबे सुबानिया मशिदीचं अनधिकृत बांधकाम काढण्यास सुरुवात, ट्रस्टींनी दिलेल्या हमीनुसार कार्यवाही सुरु
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या टप्प्याचं रविवारपासून वाटप सुरू, काल ३४ लाख लाभार्थ्यांना ५२१ कोटींचं वाटप
१५ ते २० नोव्हेंबरदरम्यान विधानसभा , शरद पवारांचा अंदाज, अजितदादा फडणवीसांकडूनही नोव्हेंबरचाच मुहुर्त