एक्स्प्लोर

Supriya Sule Full PC :पुण्याला मंत्रिपद मिळालं त्याचा उपयोग जनतेला व्हावा कॉन्ट्रॅक्टरला नाही! -सुळे

Supriya Sule Full PC :  50 खोके एकदम ओके सरकारला लागू; जनतेला नाही काल वर्कींग कमिटीची बैठक झाली पुढची 25 वर्षाचा रोडमॅपवर चर्चा झाली राज्यात आणि देशात संघटनेची ताकत कशी वाढेल यावर चर्चा झाली कार्यकर्ते आणि जनतेने आम्हाला साथ दिली त्यांसाठी त्यांचे आभार कार्यकर्ता खचला नाही..लढत राहिला.. त्याचा अभिमान   देशात संविधानानीच चालेल हा जनतेने निर्णय घेतलाय..  हे जनतेने मतामधून दाखवून दिलय ही अभिमानाची गोष्ट  50 खोके एकदम ओके सरकारला लागू होत असले तरी.. जनतेला लागू होत नाही..  देशातील जनता स्वाभिमानी जनता संघटनेचे नवे धोरणं सांगू  मी घराबाहेर पडले की तुम्ही असता घरी जाताना देखील तुम्ही असता तुम्ही घरी जात की नाही (पत्रकारांना म्हंटल) धनशक्तीला जनतेने नाकारलं ५० खोक इज़ नॉट ओके अस कार्यकर्त्यांनी नी जनतेने दाखवून दिलं  ऑन धंगेकर  ऑक्टोंबर मध्ये धंगेकर आमदार होतील  देशाला दाखवून दिलं की अन्याय होऊ देणार नाही  पुणे पॉर्शे केस मधे चांगलं काम केलं  पुण्यात प्रशासनचं नाही , त्यामुळे पुण्याची अशी परिस्थिती शिक्षणाचं माहेर घर म्हणून देशातील लोक विद्यार्थी येतात मात्र अशा घटनांनी पुण्याच नाव खराब होत आहे  पुण्याची सगळी परिस्थिती सरकारमुळे झाली आहे  गुन्हेगारीच्या विरोधात राष्ट्रवादीने रस्त्यावर उतरलं पाहिजे निकाल लागल्या पासून मी शांत झाले आहे कारण आता जबाबदारी वाढली पुण्यातल्या इन्व्हस्टमेट बाहेर जाणार नाही यासाठी मराठा चेंबर्स सोबत बैठक घेणार  नोकऱ्या बाहेर जाणार नाही याची काळजी घेणार

महाराष्ट्र व्हिडीओ

Majhi Ladki Bahin Yojana Form | माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म कसा भरायचा? A To Z प्रोसेस
Majhi Ladki Bahin Yojana Form | माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म कसा भरायचा? A To Z प्रोसेस

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde on Uddhav Thackeray : गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
योगी-मोदी आले, पण कुणीही टिकलं नाही, आता विधानसभेच्या कामाला लागा; प्रणिती शिंदेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
योगी-मोदी आले, पण कुणीही टिकलं नाही, आता विधानसभेच्या कामाला लागा; प्रणिती शिंदेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
Abhay Verma : 'मुंज्या' अभिनेत्याने आलिया भट आणि सुहाना खानसोबत काम करणं नाकारलं; मुलाखतीत केला खुलासा
मुंज्या फेम अभिनेत्याने आलिया भट आणि सुहाना खानसोबत काम करणं नाकारलं; मुलाखतीत केला खुलासा
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Majhi Ladki Bahin Yojana Form | माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म कसा भरायचा? A To Z प्रोसेसWorli Hit and Run Case : मासे घेऊन घरी येत असताना पत्नीला उडवलं, हुंदका आवरत पतीचा आक्रोशWorli Hit and Run Accident : वरळी अपघातातील गाडीचं परीक्षण करण्यासाठी RTO टीम दाखलSupriya Sule Meet Asha Pawar | अजित पवारांच्या घरी नाहीतर आशा काकींच्या घरी गेले होते- सुप्रिया सुळे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde on Uddhav Thackeray : गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
योगी-मोदी आले, पण कुणीही टिकलं नाही, आता विधानसभेच्या कामाला लागा; प्रणिती शिंदेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
योगी-मोदी आले, पण कुणीही टिकलं नाही, आता विधानसभेच्या कामाला लागा; प्रणिती शिंदेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
Abhay Verma : 'मुंज्या' अभिनेत्याने आलिया भट आणि सुहाना खानसोबत काम करणं नाकारलं; मुलाखतीत केला खुलासा
मुंज्या फेम अभिनेत्याने आलिया भट आणि सुहाना खानसोबत काम करणं नाकारलं; मुलाखतीत केला खुलासा
शेतकरी पुत्रांचे आमरण उपोषण सातव्या दिवशी स्थगित; निलेश लंकेंच्या आंदोलनावर विखे पाटील काय म्हणाले?
शेतकरी पुत्रांचे आमरण उपोषण सातव्या दिवशी स्थगित; निलेश लंकेंच्या आंदोलनावर विखे पाटील काय म्हणाले?
Video : ठाणे जिल्ह्यात मुसळधारा, मुरबाड-वाशिंद रस्त्यावरील पूल पाण्याखाली; 18 गावांचा संपर्क तुटला
Video : ठाणे जिल्ह्यात मुसळधारा, मुरबाड-वाशिंद रस्त्यावरील पूल पाण्याखाली; 18 गावांचा संपर्क तुटला
Sambhajiraje Chhatrapati : विशाळगड अतिक्रमणावरून संभाजीराजे आक्रमक; 13 जुलैला शिवभक्तांसह गडावर देणार धडक
विशाळगड अतिक्रमणावरून संभाजीराजे आक्रमक; 13 जुलैला शिवभक्तांसह गडावर देणार धडक
वारी होईपर्यंत VIP लोकांना आमच्यासारखे दर्शन रांगेत पाठवा; पंढरपुरात भाविक संतप्त 
वारी होईपर्यंत VIP लोकांना आमच्यासारखे दर्शन रांगेत पाठवा; पंढरपुरात भाविक संतप्त 
Embed widget