एक्स्प्लोर
Advertisement
Sindhudurg : सिंधुदुर्गात दुर्मिळ ब्लॅक पॅंथर आढळला, पाण्याच्या टाकीत पडलेल्या पिल्लाची सुटका
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथील गोवेरी गावात पाण्याच्या टाकीत दुर्मीळ ब्लॅक पँथर आढळला आहे. गोवेरी गावातील एका बागेमधील पाण्याच्या टाकीत हे पिल्लू पडलं होतं. वनविभागाला माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेत या ब्लॅक पँथरची सुखरुप सुटका केली. हा ब्लॅक पँथर साधारण एक ते सव्वा वर्षाचं आहे.
महाराष्ट्र
ABP Majha Headlines : 07 PM : 20 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
ABP Majha Headlines : 06 PM : 20 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Ranveer Deepika Car Video : बायकोसाठी स्वतः उघडलं कारचं दार, रणवीर-दीपिका EXCLUSIVE
Eknath Shinde Voting Video : संपूर्ण कुटुंबाला घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मतदान केंद्रावर
CM Eknath Shinde Helps Victim : रस्त्यात रिक्षेचा अपघात, ताफा थांबवून मुख्यमंत्र्यांचा मदतीचा हात
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
नाशिक
क्राईम
पुणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
for smartphones
and tablets
and tablets
Advertisement