एक्स्प्लोर

Ranveer Deepika Car Video : बायकोसाठी स्वतः उघडलं कारचं दार, रणवीर-दीपिका EXCLUSIVE

Deepika Padukone-Ranveer Singh : लोकसभा निवडणुकांसाठी (Lok Sabha 2024) महाराष्ट्रात शेवटच्या टप्प्यातील मतदानाची प्रक्रिया पार पडत आहे. अगदी सर्वसामान्यांपासून ते कलाकार मंडळींपर्यंत साऱ्यांनीच आपल्या मतदानाचा हक्क बजावला. अमिताभ बच्चन, सचिन तेंडूलकर, रेखा ते रणबीर कपूर, रणवीर सिंग, दीपिका पादुकोण यांसह अनेक कलाकारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे. त्याचप्रमाणे या कलाकारांनी इतरांनाही मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन केले आहे. पण यासगळ्यामध्ये विशेष चर्चा झाली ती, होणाऱ्या आई आणि बाबाची, म्हणजेच अभिनेता रणवीर सिंह (Raveer Singh) आणि दीपिका पादुकोण (Deepika Padukon) या दोघांची. 

मतदानाला आल्यावर सर्वांच्याच नजरा या दीपिकाच्या बेबी बंपवर गेल्या. व्हाईट कलरच्या लूज शर्टमध्ये दीपिकाचे बेबीबंप दिसलं. दीपिकाचे हे व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत. दीपिका आणि रणवीर या दोघांनी काही दिवसांपूर्वी त्यांच्या सोशल मीडियावर त्यांच्या घरी नवा पाहुणा येणार असल्याची गुडन्यूज त्यांच्या चाहत्यांना दिली. त्यानंतर सोशल मीडियावर त्यांचीच चर्चा सुरु होती. 

 

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

तीन वर्षे रंगभूमी गाजवली, आता सिनेमातून येणार 'पाच फुटाचा बच्चन'; पहिल्या पोस्टरने वेधलं लक्ष
तीन वर्षे रंगभूमी गाजवली, आता सिनेमातून येणार 'पाच फुटाचा बच्चन'; पहिल्या पोस्टरने वेधलं लक्ष
Sankarshan Karhade Son: स्टेजवर बाबांची एन्ट्री होताच मुलाचा आंनद गगनात मावेनासा झाला, संकर्षण कऱ्हाडेचा व्हिडीओ पाहून, नेटकरी म्हणाले 'फोटोकॉपीच'
स्टेजवर बाबांची एन्ट्री होताच मुलाचा आंनद गगनात मावेनासा झाला, संकर्षण कऱ्हाडेचा व्हिडीओ पाहून, नेटकरी म्हणाले 'फोटोकॉपीच'
Marathi Actor Hemant Dhome: 'गोळ्या घालणाऱ्यांना आजही नीट झोप येत नाही' हेमंत ढोमेंची सणसणीत कविता, नेटकऱ्यांकडून कौतुक
'गोळ्या घालणाऱ्यांना आजही नीट झोप येत नाही' हेमंत ढोमेंची सणसणीत कविता, नेटकऱ्यांकडून कौतुक
OTT Suspense Thriller: 8.2 IMDb रेटिंग, 2 तास 25 मिनिटांचा थरार! OTT वर येतेय एकदम कडक फिल्म; शेवटपर्यंत सुटणार नाही सस्पेन्स
8.2 IMDb रेटिंग, 2 तास 25 मिनिटांचा थरार! OTT वर येतेय एकदम कडक फिल्म; शेवटपर्यंत सुटणार नाही सस्पेन्स

व्हिडीओ

Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा प्रहार, झुकलं सरकार, A to z स्टोरी
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा लढा, सरकारला लढा Special Report
Devendra Fadnavis Pandharpur : तरुणाईला दिशा देण्यासाठी PM मोदींना आर्शीवाद द्यावा, विठुरायाकडे साकडं
Amruta Fadnavis Pandharpur : मी देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार, अमृता फडणवीस काय म्हणाल्या?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Aditi Tatkare : लाडक्या बहिणींनी 1500 रुपये शॉपिंगवर खर्च करू नये, भविष्यासाठी बचत करावी; आदिती तटकरेंचा सल्ला
लाडक्या बहिणींनी 1500 रुपये शॉपिंगवर खर्च करू नये, भविष्यासाठी बचत करावी; आदिती तटकरेंचा सल्ला
Iran War Live Update: इराणवरील सर्वात मोठ्या हल्ल्यापासून ट्रम्प यांची सपशेल माघार, लष्कराला कारवाई थांबवण्याचे निर्देश
इराणवरील सर्वात मोठ्या हल्ल्यापासून ट्रम्प यांची सपशेल माघार, लष्कराला कारवाई थांबवण्याचे निर्देश
पोटाला सहा वर्षाला लेक, महिला टीचर ट्यूशनला येणाऱ्या 20 वर्षाच्या पोरासोबत रंगेहाथ सापडली; नवऱ्याला म्हणाली, तुला घटस्फोट देतो, पण त्याला सोडणार नाही, शेवटी नवऱ्याचं व्हायचं तेच झालं
पोटाला सहा वर्षाला लेक, महिला टीचर ट्यूशनला येणाऱ्या 20 वर्षाच्या पोरासोबत रंगेहाथ सापडली; नवऱ्याला म्हणाली, तुला घटस्फोट देतो, पण त्याला सोडणार नाही, शेवटी नवऱ्याचं व्हायचं तेच झालं
Zimbabwe vs India, 3rd T20I: वैभव सुर्यवंशीला शतकाची हुलकावणी; टीम इंडियाचे झिम्बाब्वेसमोर विजयासाठी 193 धावांचे आव्हान
वैभव सुर्यवंशीला शतकाची हुलकावणी; टीम इंडियाचे झिम्बाब्वेसमोर विजयासाठी 193 धावांचे आव्हान
Revanth Reddy on Election Age: देशातील जेन झीने दिल्ली अन् मोदी सरकार हादरवून सोडताच तेलंगणा सरकारच्या निर्णयाची भलतीच चर्चा! मोदी सरकार मान्यता देणार?
देशातील जेन झीने दिल्ली अन् मोदी सरकार हादरवून सोडताच तेलंगणा सरकारच्या निर्णयाची भलतीच चर्चा! मोदी सरकार मान्यता देणार?
भाजप खासदाराच्या लेकीचा धर्मेंद्र प्रधानांविरोधात एल्गार! म्हणाली, ती पोस्ट अजिबात डिलीट करणार नाही, दुसरीकडे चक्क भाजप मंत्र्याच्या लेकीची सुद्धा मोदींविरोधोत घोषणाबाजी!
भाजप खासदाराच्या लेकीचा धर्मेंद्र प्रधानांविरोधात एल्गार! म्हणाली, ती पोस्ट अजिबात डिलीट करणार नाही, दुसरीकडे चक्क भाजप मंत्र्याच्या लेकीची सुद्धा मोदींविरोधोत घोषणाबाजी!
Siddaramaiah: 'प्रामाणिक राजकारणाला जागा राहिलेली नाही!..' कर्नाटकात मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर दोन महिन्यातच सिद्धरामय्यांनी केलेल्या घोषणेनं राजकीय भूवया उंचावल्या
'प्रामाणिक राजकारणाला जागा राहिलेली नाही!..' कर्नाटकात मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर दोन महिन्यातच सिद्धरामय्यांनी केलेल्या घोषणेनं राजकीय भूवया उंचावल्या
Zimbabwe vs India, 3rd T20I: टीम इंडियात आज चार बदल होणार? झिम्बाब्वेला क्लीन स्वीप देण्याच्या प्रयत्न
टीम इंडियात आज चार बदल होणार? झिम्बाब्वेला क्लीन स्वीप देण्याच्या प्रयत्न
Embed widget