एक्स्प्लोर

Eknath Shinde Voting Video : संपूर्ण कुटुंबाला घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मतदान केंद्रावर

Thane Loksabha Election 2024: राज्यात आज लोकसभा निवडणुकीचे (Loksabha Election 2024) पाचव्या आणि अंतिम टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. मुंबईतील सहा मतदारसंघ, ठाणे, कल्याण, नाशिक, पालघर आणि भिवंडी या लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. 

मतदानाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आज राज्यातील शेवटचा टप्पा आहे. मतदारांनी जास्तीत जास्त संख्येने बाहेर पडावे. काही ठिकाणी तांत्रिक अडचण आल्या होत्या, त्या दूर झाल्या आहेत, अशी माहिती एकनाथ शिंदेंनी दिली. बोगस मतदान करण्याची आम्हाला गरज नाही, ज्यांना पराभव दिसतोय ज्यांनी हत्यारं टाकली आहेत. त्यांना अशी वक्तव्य सुचतायेत, अशी टीकाही एकनाथ शिंदेंनी यावेळी विरोधकांवर केली. 

⁠फतवे काढणे ही आश्चर्यकारक आहे, असं घडणं चुकीचं आहे. विकास आम्ही करतोय. कोणत्या जातीला धर्माला आम्ही विकासापासून लांब ठेवणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाचे नेतृत्व करतायेत. जे 50-60 वर्षे काँग्रेसला करता आले नाही, ते नरेंद्र मोदींनी केले. युवा पिढी देश घडवणारी पिढी आहे. त्यांचेयासाठीच आम्ही काम करतो, असं एकनाथ शिंदेंनी सांगितले. युवकांनी बाहेर येवून मतदान करावे, असं आवाहन देखील एकनाथ शिंदेंनी केलं. 

महाराष्ट्र व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 12 PM TOP Headlines 05 May 2025
ABP Majha Marathi News Headlines 12 PM TOP Headlines 05 May 2025

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

HSC Result 2025 : महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर; नाशिक विभागाचा निकाल 91.31 टक्के
महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर; नाशिक विभागाचा निकाल 91.31 टक्के
महाराष्ट्र बारावीचा निकाल 91.88 टक्के, पहा बारावीचा विभागनिहाय निकाल!
महाराष्ट्र बारावीचा निकाल 91.88 टक्के, पहा बारावीचा विभागनिहाय निकाल!
HSC Exam Result 2025: कोकणची पोरं हुश्शार, बारावीच्या परीक्षेत घवघवीत यश, मुंबईचा निकाल 92.93 टक्के
HSC Exam Result 2025: कोकणची पोरं हुश्शार, बारावीच्या परीक्षेत घवघवीत यश, मुंबईचा निकाल 92.93 टक्के
Pune HSC Result : विद्यार्थी आणि पालकांची प्रतीक्षा संपली! बारावीचा निकाल जाहीर; पुणे विभागाचा निकाल 91.32 टक्के
विद्यार्थी आणि पालकांची प्रतीक्षा संपली! बारावीचा निकाल जाहीर; पुणे विभागाचा निकाल 91.32 टक्के
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 12 PM TOP Headlines 05 May 2025Maharashtra HSC Results: बारावीचा निकाल जाहीर, राज्याचा निकाल 91.88 टक्के; यंदाही मुलींनी मारली बाजीDilip Lande : कुर्ला अंधेरी लिंक रोडवर सफेद पूल अखेर वाहतुकीस खुलाSanjay Raut Full PC : कुटुंब वैगेरे ठीक आहे, मात्र शरद पवार अजितदादांना माफ करणार नाहीत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
HSC Result 2025 : महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर; नाशिक विभागाचा निकाल 91.31 टक्के
महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर; नाशिक विभागाचा निकाल 91.31 टक्के
महाराष्ट्र बारावीचा निकाल 91.88 टक्के, पहा बारावीचा विभागनिहाय निकाल!
महाराष्ट्र बारावीचा निकाल 91.88 टक्के, पहा बारावीचा विभागनिहाय निकाल!
HSC Exam Result 2025: कोकणची पोरं हुश्शार, बारावीच्या परीक्षेत घवघवीत यश, मुंबईचा निकाल 92.93 टक्के
HSC Exam Result 2025: कोकणची पोरं हुश्शार, बारावीच्या परीक्षेत घवघवीत यश, मुंबईचा निकाल 92.93 टक्के
Pune HSC Result : विद्यार्थी आणि पालकांची प्रतीक्षा संपली! बारावीचा निकाल जाहीर; पुणे विभागाचा निकाल 91.32 टक्के
विद्यार्थी आणि पालकांची प्रतीक्षा संपली! बारावीचा निकाल जाहीर; पुणे विभागाचा निकाल 91.32 टक्के
HAL च्या नवा नियमामुळे नाशिकच्या विकासावर टाच? 20 किमी क्षेत्रात बांधकामासाठी ‘NOC’ अनिवार्य, नेमकं कारण काय?
HAL च्या नवा नियमामुळे नाशिकच्या विकासावर टाच? 20 किमी क्षेत्रात बांधकामासाठी ‘NOC’ अनिवार्य, नेमकं कारण काय?
House Arrest Breaking : हाऊस अरेस्ट प्रकरणात आता अभिनेता एजाज खानवर मुंबईत बलात्काराचा गुन्हा दाखल
House Arrest Breaking : हाऊस अरेस्ट प्रकरणात आता अभिनेता एजाज खानवर मुंबईत बलात्काराचा गुन्हा दाखल
आजची 5 मे या '5' राशींसाठी ठरणार भाग्यशाली!
आजची 5 मे या '5' राशींसाठी ठरणार भाग्यशाली!
Gadchiroli News: नवरीने माप ओलांडून घरात प्रवेश करताच आक्रित घडलं, नवरदेवाने बायकोच्या मांडीवर डोकं ठेवून प्राण सोडले, गडचिरोलीतील सुन्नं करणारी घटना
नवरीने माप ओलांडून घरात प्रवेश करताच आक्रित घडलं, नवरदेवाने बायकोच्या मांडीवर डोकं ठेवून प्राण सोडले, गडचिरोलीतील सुन्नं करणारी घटना
Embed widget