एक्स्प्लोर

ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 मे 2024 | सोमवार 

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 मे 2024 | सोमवार 

1. लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात महाराष्ट्रात सायंकाळी 5 वाजेपर्यंत 48.66 टक्के मतदान, दिंडोरीत सर्वाधिक 57 टक्के तर कल्याणमध्ये सर्वाधिक कमी 41 टक्के मतदान, मतदानासाठी लांबच लांब रांगा  https://tinyurl.com/43wt6ewp 

2. विरोधातलं मतदान टाळण्यासाठी जाणीपूर्वक दिरंगाई, पहाटे पाच वाजले तरी अधिकाऱ्यांना सोडू नका; मतदानाच्या ढिसाळ कारभारावर उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल https://tinyurl.com/ye23zj9w  पराभव दिसू लागल्याने उद्धव ठाकरेंचं रडगाणं, 4 जूननंतरची तयारी आताच सुरू, देवेंद्र फडणवीसांचं प्रत्युत्तर https://tinyurl.com/2dty7bhy 

3. कल्याणमध्ये 80 हजाराहून अधिक तर भिवंडीत लाखाहून अधिक नावं गायब, निवडणूक आयोगाने सावळा गोंधळ केल्याचा आरोप https://tinyurl.com/y83c9ybu  बीड आणि बारामतीत बोगस मतदान, शरद पवारांचा सर्वात मोठा आरोप, कारवाईची मागणी https://tinyurl.com/5h7nmufb 

4. उद्धव ठाकरेंचं पहिल्यांदाच काँग्रेसच्या पंजाला मतदान?, रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरेंसह मतदानाचा हक्क बजावला https://tinyurl.com/mywwzjw5  मतदारांना आवाहन काय? राज ठाकरेंनी 'घिसा पिटा' वाक्य सांगितलं, मुंबईसाठी मतदान किती महत्त्वाचं? राज म्हणाले, चला आता! https://tinyurl.com/wu2cjmhu 

5. पवई हिरानंदानी मतदान केंद्रात ईव्हीएम बंद पडल्याने मतदान खोळंबलं, ठाकरे गटाच्या आदेश बांदेकरांचा संताप, शिंदे गटाचे आमदार दिलीप लांडेंना थेट आत सोडल्याने तीव्र नाराजी https://tinyurl.com/4yw6sbd2 

6. ईव्हीएम कक्षाला हार घातल्याने शांतिगिरी महाराजांवर आचारसंहिताभंगाचा गुन्हा दाखल, त्र्यंबकेश्वरमध्ये केंद्रप्रमुखांना न जुमानता मतदान कक्षावर गळ्यातला हार घातल्याचा आरोप https://tinyurl.com/vxn3pkvx 

7. बारावीच्या विद्यार्थ्यांची धाकधूक वाढली, बोर्डाचा निकाल उद्या जाहीर होणार, दुपारी एक वाजता वेबसाईटवर निकाल पाहता येणार https://tinyurl.com/yufk6n7v 

8. पुण्यातील बिल्डरपुत्राला वाचवण्यासाठी आमदाराने हस्तक्षेप केल्याचा आरोप, सामाजित कार्यकर्त्या विनिता देशमुखांचे आमदार सुनील टिंगरेंकडे बोट, अजितदादांचा आमदार अडचणीत https://tinyurl.com/fszvvrt3  बारावीचा निकाल सेलिब्रेट केला, पबमध्ये दारू प्यायली अन् नशेतच गाडी चालवली; वेदांत अग्रवालचा दारू पितानाचा CCTV समोर https://tinyurl.com/3kpr2akj 

9. इराणच्या राष्ट्राध्यक्षांसह संरक्षण मंत्र्यांचा हेलिकाॅप्टर अपघातात मृत्यू; हेलिकॉप्टरचे अवशेष सापडले https://tinyurl.com/7mffnn3j   मोहम्मद मोखबर अंतरिम राष्ट्राध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारणार, 50 दिवसात निवडणूक होणार https://tinyurl.com/pm7jk7cs 

10. एलिमिनेटरमध्ये RR vs RCB, तर क्वालिफायरमध्ये KKR-SRH मध्ये लढत, पाहा प्लेऑफचं संपूर्ण वेळापत्रक https://tinyurl.com/ycf78mfb  MS धोनी हात न मिळवताच गेला; विराट कोहली त्याच्या शोधात चेन्नईच्या ड्रेसिंग रुममध्ये धावला, Video https://tinyurl.com/2v7bpkeh 

एबीपी माझा स्पेशल 

जागतिक पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2024 मध्ये दीप्ती जीवनजीने सुवर्ण पदक पटकावलं, 400 मीटरच्या शर्यतीत विश्वविक्रमाची नोंद https://tinyurl.com/36j9nvhr 

एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w  

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Panipuri GST Notice : पाणीपुरीवाल्याचा ऑनलाईन पेमेंटचा आकडा पाहून जीएसटी विभागाला कडाक्याच्या थंडीत दरदरुन घाम सुटला! थेट नोटीस धाडली
पाणीपुरीवाल्याचा ऑनलाईन पेमेंटचा आकडा पाहून जीएसटी विभागाला कडाक्याच्या थंडीत दरदरुन घाम सुटला! थेट नोटीस धाडली
Weather Update : काश्मीरमध्ये बर्फवृष्टीचा ऑरेंज अलर्ट, सलग दुसऱ्या दिवशी दिल्ली विमानतळावर 400 उड्डाणांना उशीर; 19 वळवली, 45 रद्द
काश्मीरमध्ये बर्फवृष्टीचा ऑरेंज अलर्ट, सलग दुसऱ्या दिवशी दिल्ली विमानतळावर 400 उड्डाणांना उशीर; 19 वळवली, 45 रद्द
मुंबईवर धुळीचं सावट! पालिकेचा ढिसाळ कारभार, श्वास गुदमरतोय तरी हवेच्या चेकींगला एकच व्हॅन ती ही बिघडलेली!
मुंबईवर धुळीचं सावट! पालिकेचा ढिसाळ कारभार, श्वास गुदमरतोय तरी हवेच्या चेकींगला एकच व्हॅन ती ही बिघडलेली!
Maharashtra Weather Update: सकाळी गारठा, दुपारी उन्हाचा चटका! राज्यात काय राहणार तापमानाचा पारा? वाचा IMD अंदाज
सकाळी गारठा, दुपारी उन्हाचा चटका! राज्यात काय राहणार तापमानाचा पारा? वाचा IMD अंदाज
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 08 AM : एबीपी माझा हेडलाईन्स : 05 Jan 2025 : ABP MajhaKoyna Dam Earthquake : कोयना धरण परिसरात भूकंपाचा सौम्य धक्का, पूर्वेकडील परिसर भूकंपाचा केंद्रबिंदू100 Headlines | 100 हेडलाईन्स बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर | 05 Jan 2025 | ABP MajhaABP Majha Headlines | एबीपी माझा हेडलाईन्स | 6.30 AM | 05 Jan 2025 | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Panipuri GST Notice : पाणीपुरीवाल्याचा ऑनलाईन पेमेंटचा आकडा पाहून जीएसटी विभागाला कडाक्याच्या थंडीत दरदरुन घाम सुटला! थेट नोटीस धाडली
पाणीपुरीवाल्याचा ऑनलाईन पेमेंटचा आकडा पाहून जीएसटी विभागाला कडाक्याच्या थंडीत दरदरुन घाम सुटला! थेट नोटीस धाडली
Weather Update : काश्मीरमध्ये बर्फवृष्टीचा ऑरेंज अलर्ट, सलग दुसऱ्या दिवशी दिल्ली विमानतळावर 400 उड्डाणांना उशीर; 19 वळवली, 45 रद्द
काश्मीरमध्ये बर्फवृष्टीचा ऑरेंज अलर्ट, सलग दुसऱ्या दिवशी दिल्ली विमानतळावर 400 उड्डाणांना उशीर; 19 वळवली, 45 रद्द
मुंबईवर धुळीचं सावट! पालिकेचा ढिसाळ कारभार, श्वास गुदमरतोय तरी हवेच्या चेकींगला एकच व्हॅन ती ही बिघडलेली!
मुंबईवर धुळीचं सावट! पालिकेचा ढिसाळ कारभार, श्वास गुदमरतोय तरी हवेच्या चेकींगला एकच व्हॅन ती ही बिघडलेली!
Maharashtra Weather Update: सकाळी गारठा, दुपारी उन्हाचा चटका! राज्यात काय राहणार तापमानाचा पारा? वाचा IMD अंदाज
सकाळी गारठा, दुपारी उन्हाचा चटका! राज्यात काय राहणार तापमानाचा पारा? वाचा IMD अंदाज
धक्कादायक! सोयाबीनची खरेदी रखडली, संतप्त शेतकऱ्याचा अंगावर पेट्रोल घेऊन आत्मदहनाचा प्रयत्न 
धक्कादायक! सोयाबीनची खरेदी रखडली, संतप्त शेतकऱ्याचा अंगावर पेट्रोल घेऊन आत्मदहनाचा प्रयत्न 
VIDEO Sudhir Mungantiwar : माझं मंत्रिपद काढून घेणाऱ्याला खंत वाटेल असं काम करणार; सुधीर मुनगंटीवारांचा रोख कुणावर? 
माझं मंत्रिपद काढून घेणाऱ्याला खंत वाटेल असं काम करणार; सुधीर मुनगंटीवारांचा रोख कुणावर? 
Nashik : नाशिक जिल्हा रुग्णालयातून पाच दिवसांच्या बाळाची चोरी, कुटुंबीयांशी ओळख वाढवून महिलेने बाळाला पळवले
नाशिक जिल्हा रुग्णालयातून पाच दिवसांच्या बाळाची चोरी, कुटुंबीयांशी ओळख वाढवून महिलेने बाळाला पळवले
Ashish Jaiswal : मनोज जरांगेंच्या डोक्यात फरक पडला असून ते वैफल्यग्रस्त झालेत; मंत्री आशिष जयस्वालांची जहरी टीका
मनोज जरांगेंच्या डोक्यात फरक पडला असून ते वैफल्यग्रस्त झालेत; मंत्री आशिष जयस्वालांची जहरी टीका
Embed widget