एक्स्प्लोर
Advertisement
Sanjay Raut : मविआचे तिन्ही उमेदवार विजयी होणार : संजय राऊत
Sanjay Raut : मविआचे तिन्ही उमेदवार विजयी होणार : संजय राऊत विधान परिषदेने प्रत्येक पक्षाने जादा उमेद्वार दिले आहे महायुतीकडे जादा मत नाही महाविकास आघाडीने तीन उमेद्वार दिले आहे ते निवडणून आण्यासाठी मत आहे आमचे सर्व उमेद्वार निवडणून येतील यात काही शंका नाही त्यांनी कोणाला उमेद्वार द्यावे हा त्याचा निर्णय त्यांच्याकडे सत्ता आहे मात्र जनमत आमच्याकडे आहे त्यामुळे त्यांच्याही मत फुटू शकतात गणपत गायकवाड मतदानासाठी जेलमधून येऊ शकतात मात्र अनिल देशमुखांनी येण्यासापासून रोखल त्यांच्याकडे सत्ता आहे त्याचा वापर देशाच्या पंतप्रधानांना विकासासाठी कोणी थांबवलं नाही गुजरातमध्ये ४० जागांसाठी हजारो तरुण आले होते,यावेळी चेंगराचेंगरी झाली हा गुजरात मॉडेल मोदी आपल्या गुजरातला नोक-या देऊ शकले नाही
महाराष्ट्र
The CSR Journal Exlance Award 2024 : उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्थांचा गाैरव
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
भारत
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement