एक्स्प्लोर

Rohini Khadse : आजच्या बैठकीनंतर उमेदवारी यादी जाहीर होणार -रोहिणी खडसे

राज्यातील विधानसभा निवडणुकांचं (Vidhan Sabha Elections 2024) बिगुल वाजलं असून राज्यात निवडणुकीचा रणसंग्राम (Assembly Election) पाहायला मिळत आहे. निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. अशातच यंदा राज्यात मुख्य लढत महाविकास आघाडी (Maha Vikas Aaghadi) विरुद्ध महायुती (Mahayuti) अशी दिसून येणार आहे. याच पार्श्वभूमीवर दोन्ही आघाड्यांच्या वतीनं आपापल्या परीनं मोर्चेबांधणी सुरू आहे. अशातच आता महाविकास आघाडीकडून बीड जिल्ह्याचा फॉर्म्युला समोर आला आहे. 

बीड जिल्ह्यातील सहा जागांपैकी पाच जागांवर महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. तर एका म्हणजे, गेवराई विधानसभा मतदारसंघावर शिवसेना ठाकरे गटानं दावा केला आहे. महाविकास आघाडीकडून परळी विधानसभा मतदारसंघ, केज विधानसभा मतदारसंघ, माजलगाव विधानसभा मतदारसंघ, बीड विधानसभा मतदारसंघ आणि आष्टी विधानसभा मतदारसंघ या ठिकाणी शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार असणार आहेत.  

महाराष्ट्र व्हिडीओ

Ashok Chavan On Nanded Bypoll Election | नांदेड लोकसभा पोटनिवडणूक लढवणार का? अशोक चव्हाण म्हणाले...

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Santosh Bangar : आमदार संतोष बांगरांना 24 तासात खुलासा करण्याचे आदेश, बांगर म्हणतात, फोनपेचा अर्थ मला माहीत नाही, गुगल पे सुद्धा माहीत नाही!
आमदार संतोष बांगरांना 24 तासात खुलासा करण्याचे आदेश, बांगर म्हणतात, फोनपेचा अर्थ मला माहीत नाही, गुगल पे सुद्धा माहीत नाही!
अमित शाह आणि सीएम शिंदेंची बंद दाराआड चर्चा, देवेंद्र फडणवीस अन् अजितदादा हाॅटेलबाहेरच थांबले; नेमकं घडलं तरी काय?

तळ्यात मळ्यात सुरु असलेल्या अन् शरद पवारांवरही तोफ डागलेल्या राजेंद्र शिंगणेंनी अखेर तुतारी फुंकलीच!

Parli Assembly constituency : परळी मतदारसंघांमध्ये मोठी दहशत, अनेक लोक जेलमध्ये गेले, धनंजय मुंडे मंत्री म्हणून फेल झाले; शरद पवार गटाचा हल्लाबोल
परळी मतदारसंघांमध्ये मोठी दहशत, अनेक लोक जेलमध्ये गेले, धनंजय मुंडे मंत्री म्हणून फेल झाले; शरद पवार गटाचा हल्लाबोल
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Ashok Chavan On Nanded Bypoll Election | नांदेड लोकसभा पोटनिवडणूक लढवणार का? अशोक चव्हाण म्हणाले...ABP Majha Headlines :  4 PM : 19 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सThe CSR Journal Exlance Award 2024 : उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्थांचा गाैरवTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 2 PM : 18 ऑक्टोबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Santosh Bangar : आमदार संतोष बांगरांना 24 तासात खुलासा करण्याचे आदेश, बांगर म्हणतात, फोनपेचा अर्थ मला माहीत नाही, गुगल पे सुद्धा माहीत नाही!
आमदार संतोष बांगरांना 24 तासात खुलासा करण्याचे आदेश, बांगर म्हणतात, फोनपेचा अर्थ मला माहीत नाही, गुगल पे सुद्धा माहीत नाही!
अमित शाह आणि सीएम शिंदेंची बंद दाराआड चर्चा, देवेंद्र फडणवीस अन् अजितदादा हाॅटेलबाहेरच थांबले; नेमकं घडलं तरी काय?
अमित शाह आणि सीएम शिंदेंची बंद दाराआड चर्चा, देवेंद्र फडणवीस अन् अजितदादा हाॅटेलबाहेरच थांबले; नेमकं घडलं तरी काय?
तळ्यात मळ्यात सुरु असलेल्या अन् शरद पवारांवरही तोफ डागलेल्या राजेंद्र शिंगणेंनी अखेर तुतारी फुंकलीच!
तळ्यात मळ्यात सुरु असलेल्या अन् शरद पवारांवरही तोफ डागलेल्या राजेंद्र शिंगणेंनी अखेर तुतारी फुंकलीच!
Parli Assembly constituency : परळी मतदारसंघांमध्ये मोठी दहशत, अनेक लोक जेलमध्ये गेले, धनंजय मुंडे मंत्री म्हणून फेल झाले; शरद पवार गटाचा हल्लाबोल
परळी मतदारसंघांमध्ये मोठी दहशत, अनेक लोक जेलमध्ये गेले, धनंजय मुंडे मंत्री म्हणून फेल झाले; शरद पवार गटाचा हल्लाबोल
Maharashtra Assembly Elections 2024 : कोपरगाव विधानसभा मतदारसंघात काळे-कोल्हेंचा राजकीय संघर्ष, महायुतीत उमेदवारीवरून पेच, विवेक कोल्हे तुतारी हाती घेणार की मशाल?
कोपरगाव विधानसभा मतदारसंघात काळे-कोल्हेंचा राजकीय संघर्ष, महायुतीत उमेदवारीवरून पेच, विवेक कोल्हे तुतारी हाती घेणार की मशाल?
Vijaya Rahatkar : भाजपच्या राष्ट्रीय सचिव विजया रहाटकर यांची राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती
भाजपच्या राष्ट्रीय सचिव विजया रहाटकर यांची राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती
Jat Vidhan Sabha : इकडं वारं फिरलंय, जतकरांचं ठरलंय, पडकळर साहेबांना मत; तिकडं विलासरावरांनी सुद्धा हुकमी पान बाहेर काढत शड्डू ठोकला!
इकडं वारं फिरलंय, जतकरांचं ठरलंय, पडकळर साहेबांना मत; तिकडं विलासरावरांनी सुद्धा हुकमी पान बाहेर काढत शड्डू ठोकला!
Jintur Vidhan Sabha Election : जिंतूर विधानसभेतून कोण मारणार बाजी, महायुती झेंडा फडकवणार की महाविकास आघाडीचा उमेदवार ठरणार विजयी?

Embed widget