एक्स्प्लोर
मुंबईतील मध्य रेल्वेलाईनवर लोकल रुळावरुन घसरली; वाहतूक खोळंबली
मुंबईकरांची जीवनवाहिनी, चाकरमान्यांची दररोजची सोबती म्हणजे मुंबईची लोकल. लाखो मुंबईकर लोकलने दररोज प्रवास करतात
Mumbai local train accident
1/6

मुंबईकरांची जीवनवाहिनी, चाकरमान्यांची दररोजची सोबती म्हणजे मुंबईची लोकल. लाखो मुंबईकर लोकलने दररोज प्रवास करतात
2/6

मुंबई लोकल प्रवास सुरक्षीत पण गर्दीमुळे तितकाच धोकादायकही मानला जातो. त्यात कधी रेल्वे अपाताच्या घटनांमुळे हा प्रवास चिंताजनकही बनतो.
3/6

मुंबईतील मध्य रेल्वे लाईनवर टिटवाळा-सीएसटी मार्गावर आज लोकलच्या गार्डचा डब्बा घसरला.
4/6

कल्याण रेल्वे स्टेशनवर प्लॅट फर्म नंबर दोनवर ही घटना घडली, त्यानंतर रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी व आरपीएफ जवानांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन पाहणी केली.
5/6

सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र ट्रेन रुळावरुन खाली आल्याने अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला होता.
6/6

सध्या रेल्वे डब्बा रुळावर आणण्याचे प्रयत्न सुरू असून या मार्गावर वाहुतकीला अडथळा निर्माण झाला आहे.
Published at : 18 Oct 2024 10:11 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement



















