एक्स्प्लोर
काळ आला होता पण... आंबेनळी घाटात कार गडगडत दरीत गेली, पण दाट झाडीझुडपांमुळे अनर्थ टळला
महाबळेश्वर-पोलादपूर मार्गावर असलेल्या आंबेनळी घाटात चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार खोल दरीत कोसळली.
Satara News
1/7

या अपघातामध्ये सुदैवाने जिवितहानी झाली नाही.
2/7

रायगड आणि सातारा जिल्ह्यातील आंबेनळी घाटामध्ये 10 फूट खोल दरीमध्ये कार कोसळली.
3/7

घटनास्थळावर महाबळेश्वर ट्रेकर्स आणि पोलिसांनी धाव घेतली.
4/7

महाबळेश्वर ट्रेकर्सच्या टीमकडून कारला बाहेर काढण्याचे काम सुरु आहे
5/7

आंबेनळी घाटातून महाबळेश्वरकडे जाणारी कार अचानक दरीत कोसळली.
6/7

कार चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने कार थेट दरीत कोसळली.
7/7

दरीमध्ये असलेल्या दाट झाडाझु़पांमुळे कार झाडामध्ये अडकली आणि मोठी दुर्घटना टळली.
Published at : 16 Oct 2024 07:22 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
भारत
नागपूर
राजकारण























