एक्स्प्लोर
Advertisement
Samabhajinagar MVA Sabha : संभाजीनगरमध्ये मविआच्या सभेसाठी पोलिसांच्या अटी-शर्ती
Samabhajinagar MVA Sabha : संभाजीनगरमध्ये मविआच्या सभेसाठी पोलिसांच्या अटी-शर्ती
छत्रपती संभाजीनगर शहरात 2 एप्रिल रोजी होणाऱ्या महाविकास आघाडीच्या सभेला अखेर पोलिसांनी परवानगी दिली आहे. शहरातील मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर ही सभा होणार असून, या सभेला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते अजित पवार आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. या सभेला परवानगी देण्याबाबत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पोलिसांकडे अर्ज केला होता. तर पोलिसांनी देखील या सभेला परवानगी दिली आहे, मात्र याचवेळी सभेसाठी काही अटी आणि शर्ती देखील घालून दिल्या आहेत.
महाराष्ट्र
Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 8 AM : 14 ऑक्टोबर 2024 : ABP Majha
TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज :14 ऑक्टोबर 2024 : ABP Majha
ABP Majha Headlines : 7 AM : 14 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 7 AM : 14 ऑक्टोबर 2024 : ABP Majha
ABP Majha Headlines : 6:30 AM : 14 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
भविष्य
भारत
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement