एक्स्प्लोर

ABP Majha Headlines : 7 AM : 14 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

 ABP Majha Headlines :  7 AM : 14 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

मनोज जरांगे यांच्या येवल्याच्या दौऱ्यावेळी मोठा गोंधळ झाल्याचं दिसून आलं. मनोज जरांगे यांनी शिवसृष्टीला भेट दिल्यानंतर मराठा आंदोलक आणि छगन भुजबळ समर्थक आमने-सामने आले आणि त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर मराठा आंदोलकांनी आक्रमक होऊन इंदुर-पुणे महामार्गावर रास्तारोको केला. मनोज जरांगे यांच्या आवाहनानंतर मात्र मराठा आंदोलकांनी माघार घेतली आणि वाहतूक सुरळीत झाली.   येवल्यात नेमकं काय घडलं?  मनोज जरांगे हे छगन भुजबळांचा मतदारसंघ असलेल्या येवल्याच्या दौऱ्यावर आहेत. त्या ठिकाणच्या शिवसृष्टीला मनोज जरांगे पाटील यांनी भेट दिली. त्यानंतर मराठा आंदोलक आणि छगन भुजबळ समर्थकांकडून एकमेकांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्यामुळे शिवसृष्टी परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झालं.  यामध्ये पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर मराठा कार्यकर्ते आक्रमक झाले आणि त्यांनी शिवसृष्टी समोर ठिय्या मांडला. इंदुर-पुणे महामार्गावर मराठा आंदोलकांनी रास्तारोको केला. येवल्यात जरांगे समर्थकांनी इंदुर-पुणे महामार्ग रोखला. त्याचवेळी जरांगे आणि भुजबळ समर्थकांकडून एकमेकांविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. 

महाराष्ट्र व्हिडीओ

Devendra Fadnavis : धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी 25 हजार हेक्टरी बोनस मिळवून देणार
Devendra Fadnavis : धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी 25 हजार हेक्टरी बोनस मिळवून देणार

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jammu and Kashmir : जम्मू काश्मीरमधील राष्ट्रपती राजवट उठवली, अधिसूचना जारी; ओमर अब्दुल्लांचं सरकार स्थापण होणार 
जम्मू काश्मीरमधील राष्ट्रपती राजवट रद्द, ओमरअब्दुल्लांचा सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा 
Baba Siddiqui Murder Case :
"तुम्ही बिश्नोई समाजाच्या भावना दुखावल्यात, माफी मागा..."; भाजप नेत्याचा सलमान खानला सल्ला
सिद्दीकींची हत्या करणारा 'तो' आरोपी अल्पवयीन नाहीच, ऑसिफिकेशन टेस्टनंतर सिद्ध; कोर्टाकडून 21 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी
सिद्दीकींची हत्या करणारा 'तो' आरोपी अल्पवयीन नाहीच, ऑसिफिकेशन टेस्टनंतर सिद्ध
Astrology : आज अमला योगासह बनले बनले अनेक शुभ योग; मिथुनसह 5 राशींना होणार मोठा लाभ, अनपेक्षित स्रोतांतून पैसे येणार
आज अमला योगासह बनले बनले अनेक शुभ योग; मिथुनसह 5 राशींना होणार मोठा लाभ, अनपेक्षित स्रोतांतून पैसे येणार
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Devendra Fadnavis : धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी 25 हजार हेक्टरी बोनस मिळवून देणारManoj Jarange Yeola : मनोज जरांगेंच्या आवाहनानंतर येवल्यातील रास्तारोको मागेVidhan Sabha Election : आजची मंत्रिमंडळ बैठक ही आचारसंहिता लागू होण्याचीच चाहूलTOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 14 ऑक्टोबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jammu and Kashmir : जम्मू काश्मीरमधील राष्ट्रपती राजवट उठवली, अधिसूचना जारी; ओमर अब्दुल्लांचं सरकार स्थापण होणार 
जम्मू काश्मीरमधील राष्ट्रपती राजवट रद्द, ओमरअब्दुल्लांचा सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा 
Baba Siddiqui Murder Case :
"तुम्ही बिश्नोई समाजाच्या भावना दुखावल्यात, माफी मागा..."; भाजप नेत्याचा सलमान खानला सल्ला
सिद्दीकींची हत्या करणारा 'तो' आरोपी अल्पवयीन नाहीच, ऑसिफिकेशन टेस्टनंतर सिद्ध; कोर्टाकडून 21 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी
सिद्दीकींची हत्या करणारा 'तो' आरोपी अल्पवयीन नाहीच, ऑसिफिकेशन टेस्टनंतर सिद्ध
Astrology : आज अमला योगासह बनले बनले अनेक शुभ योग; मिथुनसह 5 राशींना होणार मोठा लाभ, अनपेक्षित स्रोतांतून पैसे येणार
आज अमला योगासह बनले बनले अनेक शुभ योग; मिथुनसह 5 राशींना होणार मोठा लाभ, अनपेक्षित स्रोतांतून पैसे येणार
CSIR CASE परीक्षेमध्ये मोठा घोटाळा, यादीमध्ये कर्मचाऱ्यांच्या मुलांचा-नातेवाईकांचाच भरणा, नावांमध्येही गोंधळ घातल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप
CSIR CASE परीक्षेमध्ये मोठा घोटाळा, यादीमध्ये कर्मचाऱ्यांच्या मुलांचा-नातेवाईकांचाच भरणा, नावांमध्येही गोंधळ घातल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप
Baba Siddique Last Rite :भर पावसात बाबा सिद्दिकींनाअखेरचा निरोप
Baba Siddique Last Rite :भर पावसात बाबा सिद्दिकींनाअखेरचा निरोप
"माझं ऐकलं नाहीस, तर प्रायव्हेट VIDEO लीक करिन..."; आर्यन खान 'ब्लॅकमेल' करायचा, अनन्या पांडेचा धक्कादायक खुलासा
Health: 1 ग्लास वाइन प्यायल्याने कॅन्सरचा धोका? 'हे' संशोधन थक्क करणारं, आठवड्यातून नेमकं किती अल्कोहोल घेतलं पाहिजे?
Health: 1 ग्लास वाइन प्यायल्याने कॅन्सरचा धोका? 'हे' संशोधन थक्क करणारं, आठवड्यातून नेमकं किती अल्कोहोल घेतलं पाहिजे?
Embed widget