एक्स्प्लोर
Baba Siddique : राजकीय नेत्यांपासून ते बॉलिवूड सेलिब्रेटींपर्यंत हजेरी, इफ्तार पार्टीचे 'किंग' बाबा सिद्दिकींचे ग्लॅमरच वेगळं
Baba Siddique : अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याची मोठी बातमी सध्या समोर येत आहे.

Baba Siddique
1/7

बाबा सिद्दीकी हे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातलं एक मोठं नाव होतं.
2/7

बाबा सिद्दीकी यांच्या इफ्तार पार्टीची विशेष चर्चा रंगायची.
3/7

अनेक दिग्गज मंडळी बाबा सिद्दीकी यांच्या इफ्तारसाठी हजर राहतात.
4/7

मुंबईतील त्यांच्या इफ्तारला बरीच दिग्गज मंडळीही असतात.
5/7

बाबा सिद्दीकी यांच्या इफ्तार पार्टीला राजकीय नेत्यांपासून ते मोठ मोठ्या बॉलिवुड सेलिब्रेटींपर्यंत सगळे हजर राहतात.
6/7

सलमान, शाहरुखपासून अनेक दिग्गज मंडळी बाबा सिद्दीकी यांच्या इफ्तार पार्टीला हजेरी लावतात.
7/7

मराठी कलाकारही बाबा सिद्दीकी यांच्या इफ्तार पार्टीमध्ये सहभागी होतात.
Published at : 12 Oct 2024 11:28 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
क्राईम
बातम्या
मुंबई
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
