एक्स्प्लोर

Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 8 AM : 14 ऑक्टोबर 2024 : ABP Majha

Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा:  8 AM :  14 ऑक्टोबर 2024 : ABP Majha  

 माजी मंत्री बाबा सिद्दिकी (Baba Siddique Murder Case) यांच्या हत्येमुळे संपूर्ण देश हादरला. या प्रकरणाशी निगडित आतापर्यंत सहा आरोपींची नावे समोर आली आहेत. यापैकी तिघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. बाबा सिद्दिकी यांच्या हत्येची जबाबदारी बिश्नोई गँगने घेतली आहे. सलमान खानला मदत करणाऱ्या प्रत्येकाला हिशोब द्यावा लागेल, अशा आशयाची पोस्ट या टोळीशी संबंधित असलेल्या एका आरोपीच्या फेसबुकर पोस्ट करण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या एका आरोपीने मी अल्पवयीन असल्याचा दावा केल्यानंतर न्यायालयाने त्याची ऑसिफिकेशन टेस्ट (Ossification Test) करण्याचा आदेश दिला. याच पार्श्वभूमीवर ऑसिफिकेशन टेस्ट काय असते? हे जाणून घेऊ या..  आरोपीने नेमका काय दावा केला होता?  बाबा सिद्दिकी यांच्यावर एकूण तिघांनी गोळीबार केला होता. पोलिसांनी यापैकी दोन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. यातील तिसरा आरोपी फरार आहे. अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींना पोलिसांनी न्यायालयासमोर हजर केले होते. त्यानंतर न्यायालयाने गुरनैल सिंह या 23 वर्षीय आरोपीला न्यायालयाने 21 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तर धर्मराज कश्यप (Dharmraj kashyap)  या आरोपीने मी अल्पवयीन असल्याचा दावा केला होता. माझ्या अशिलाचे वय हे 17 वर्षे आहे. त्यामुळे त्याला अल्पवयीन म्हणून ग्राह्य धरण्यात यावं, असा दावा कश्यपच्या वकिलांनी केला होता. या दाव्यानंतर न्यायालयाने त्याची ऑसिफिकेशन टेस्ट करण्याचे निर्देश दिले होते. या टेस्टनंतर धर्मराजचे वय समजण्यास मदत होणार होती. 

 

महाराष्ट्र व्हिडीओ

Sunil Tatkare : संघटनेच्या मजबुतीला प्राधान्य देण्याचं काम पुढील काळात होईल
Sunil Tatkare : संघटनेच्या मजबुतीला प्राधान्य देण्याचं काम पुढील काळात होईल

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Cabinet Expansion: मोठी बातमी! नगरविकास गृहनिर्माण ते पर्यटन, आरोग्य...; शिवसेनेच्या वाट्याला 12 खाती, गृहमंत्रिपद कोणाला?
नगरविकास गृहनिर्माण ते पर्यटन, आरोग्य...; शिवसेनेच्या वाट्याला 12 खाती, गृहमंत्रिपद कोणाला?
आज शपथ घेणाऱ्या मंत्र्यांना अडीच वर्षेच संधी; अजित पवारांची तुफान फटकेबाजी, महामंडळावरही भाष्य
आज शपथ घेणाऱ्या मंत्र्यांना अडीच वर्षेच संधी; अजित पवारांची तुफान फटकेबाजी, महामंडळावरही भाष्य
या नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान नको; आदित्य ठाकरेंनी घेतलं तिघांचं नाव; नागपुरातील विस्तारावर पहिली प्रतिक्रिया
या नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान नको; आदित्य ठाकरेंनी घेतलं तिघांचं नाव; नागपुरातील विस्तारावर पहिली प्रतिक्रिया
Chhagan Bhujbal : मंत्रिमंडळातून डच्चू मिळताच छगन भुजबळ नाराज? पक्षाच्या मेळाव्याकडे फिरवली पाठ; चर्चांना उधाण
मंत्रिमंडळातून डच्चू मिळताच छगन भुजबळ नाराज? पक्षाच्या मेळाव्याकडे फिरवली पाठ; चर्चांना उधाण
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Sunil Tatkare : संघटनेच्या मजबुतीला प्राधान्य देण्याचं काम पुढील काळात होईलRavindra Chavan : रविंंद्र चव्हाणांचं मंत्रिमंडळात नाव नसण्याची शक्यताCabinet Expansion : भाजपला 20, राष्ट्रवादीला 10, शिवसेनेला 12 मंत्रिपदं?Fadnavis Gadkari Banner Nagpur : गडकरी- फडणवीसांचं एकमेकांना अलिंगन; मोठं कटआऊट झळकलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Cabinet Expansion: मोठी बातमी! नगरविकास गृहनिर्माण ते पर्यटन, आरोग्य...; शिवसेनेच्या वाट्याला 12 खाती, गृहमंत्रिपद कोणाला?
नगरविकास गृहनिर्माण ते पर्यटन, आरोग्य...; शिवसेनेच्या वाट्याला 12 खाती, गृहमंत्रिपद कोणाला?
आज शपथ घेणाऱ्या मंत्र्यांना अडीच वर्षेच संधी; अजित पवारांची तुफान फटकेबाजी, महामंडळावरही भाष्य
आज शपथ घेणाऱ्या मंत्र्यांना अडीच वर्षेच संधी; अजित पवारांची तुफान फटकेबाजी, महामंडळावरही भाष्य
या नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान नको; आदित्य ठाकरेंनी घेतलं तिघांचं नाव; नागपुरातील विस्तारावर पहिली प्रतिक्रिया
या नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान नको; आदित्य ठाकरेंनी घेतलं तिघांचं नाव; नागपुरातील विस्तारावर पहिली प्रतिक्रिया
Chhagan Bhujbal : मंत्रिमंडळातून डच्चू मिळताच छगन भुजबळ नाराज? पक्षाच्या मेळाव्याकडे फिरवली पाठ; चर्चांना उधाण
मंत्रिमंडळातून डच्चू मिळताच छगन भुजबळ नाराज? पक्षाच्या मेळाव्याकडे फिरवली पाठ; चर्चांना उधाण
Mahayuti Government Minister : पुणे अन् साताऱ्याची बाजी! देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात 16 जिल्ह्यांची पाटी कोरी अन्  मुंबईतून फक्त दोन मंत्री
पुणे अन् साताऱ्याची बाजी! देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात 16 जिल्ह्यांची पाटी कोरी अन् मुंबईतून फक्त दोन मंत्री
होय, मी शपथ घेणार..; दुसऱ्यांदा मंत्रिपदाची संधी मिळताच पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
होय, मी शपथ घेणार..; दुसऱ्यांदा मंत्रिपदाची संधी मिळताच पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
Ajit Pawar NCP Minister List : दिलीप वळसे पाटलांचं अजूनही ठरेना, पण अजितदादांनी शब्द पाळत एक सरप्राईज चेहरा दिला!
दिलीप वळसे पाटलांचं अजूनही ठरेना, पण अजितदादांनी शब्द पाळत एक सरप्राईज चेहरा दिला!
Paschim Maharashtra Minister In Mayauti Government : महायुती सरकारमध्ये पश्चिम महाराष्ट्राचा 'एकच आवाज'! सहकार पंढरीत तिन्ही पक्षांकडून मंत्रिपदात झुकते माप, सातारमध्ये तब्बल चौघांना संधी
महायुती सरकारमध्ये पश्चिम महाराष्ट्राचा 'एकच आवाज'! सहकार पंढरीत तिन्ही पक्षांकडून मंत्रिपदात झुकते माप, सातारमध्ये तब्बल चौघांना संधी
Embed widget