एक्स्प्लोर
Advertisement
Baba Siddique Last Rite :भर पावसात बाबा सिद्दिकींनाअखेरचा निरोप
Baba Siddique Last Rite :भर पावसात बाबा सिद्दिकींनाअखेरचा निरोप
"बाबा सिद्दीकींना सुरक्षा होती, मात्र नॉन कॅगराईज सुरक्षा होती. त्यांना Y प्लस सुरक्षा नव्हती. मात्र, तीन पोलीस त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले होते. ज्यावेळी घटना घडली त्यावेळी एक पोलीस कर्मचारी घटनास्थळी हजर होता. घटनास्थळी ज्यांनी गोळीबार केला, ते तीन लोक होते. त्यातील दोन पकडण्यात आले होते. एकजण फरार झाला होता. त्याचा तपास करण्यात येतोय. काही बाबी मी सविस्तर माहिती देऊ शकत नाही", अशी माहिती मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने दिली आहे. बाबा सिद्दिकी प्रकरणी गुन्हेशाखेचे पोलिस उपायुक्त दत्ता नलावडे यांनी आज (दि.13) यावेळी त्यांनी ही माहिती दिली आहे.
महाराष्ट्र
Syria Special Report : मध्य पूर्वेतील सिरिया बंडखोरांच्या ताब्यात, नेमकं चाललंय काय?
Special Report Opposition : विरोधी पक्षनेतेपदाचं 'वेटिंग', देवेंद्र फडणीसांकडे 'सेटिंग'?
Special Report Markadwadi Politics:ईव्हिएम विरुद्ध बॅलेट, शरद पवारांची हजेरी, मारकडवाडीत घडतंय काय?
Solapur Collector PC : Markadwadi त बॅलेटवर मतदान का करू दिलं नाही? जिल्हाधिकारी म्हणाले
एबीपी माझा मराठी न्यूज हेडलाईन्स 09 PM टॉप हेडलाईन्स 09 PM 08 December 2024
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
क्रिकेट
भारत
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement