एक्स्प्लोर
Pawar vs Govt: 'सरकारला गुडघ्यावर आणल्याशिवाय राहणार नाही', Rohit Pawar यांचा सत्ताधाऱ्यांना थेट इशारा
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी देहूतील (Dehu) जैन बोर्डिंग प्रकरणावरून (Jain Boarding Case) राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. 'या सरकारला कुठे ना कुठे गुडघ्यावर आणल्याशिवाय आम्ही राहणार नाही,' असा थेट इशारा त्यांनी दिला आहे. पुण्यातील मॉडेल कॉलनी परिसरातील जैन बोर्डिंगची जागा विकल्याचा वाद पेटला असून, या प्रकरणात केंद्रीय मंत्र्यांसह राज्यातील एका मोठ्या मंत्र्याचे नातेवाईक भागीदार असल्याचा खळबळजनक दावा पवार यांनी केला आहे. सुमारे ३ ते ४ हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पासाठी जैन समाजाचे वसतिगृह आणि मंदिर हटवण्याचा घाट घातला गेला होता, मात्र जैन बांधवांच्या आंदोलनामुळे आणि धर्मदाय आयुक्तांच्या हस्तक्षेपामुळे याला स्थगिती मिळाली, असे पवार म्हणाले. सरकारने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत, अखेर धर्मदाय आयुक्तांनी न्याय दिल्याने त्यांचे आभार मानले.
महाराष्ट्र
Baba Adhav Funeral : समाजसेवक बाबा आढाव यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Nilesh Rane on Konkan Road : कंत्राटदार, अधिकाऱ्यांचा बंदोबस्त करा, कोकणाचे रस्ते नीट करा
Ambadas Danve PC : आमदाराचा नोटांची जाडजुड बंडलं मोजतानाचा VIDEO; अंबादास दानवेंनी सगळच काढलं
Ambadas Danve vs Mahendra Dalvi : अंबादास दानवेंचा 'कॅश बॉम्ब'; काय आहे संपूर्ण प्रकरण?
Mahendra Dalvi on Ambadas Danve : ब्लॅकमेल करणं दानवेंचा धंदा, संपूर्ण व्हिडीओ दाखवा, पुरावे द्या
आणखी पाहा
Advertisement
Advertisement





















