एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Akola Flood : नऊ महिन्याच्या गर्भवतीची पुरातून सुटका ABP Majha
अकोला जिल्ह्यातील मुर्तिजापूर तालूक्यातल्या पोही गावात रात्री एक चित्तथरारक रेस्क्यू ऑपरेशन करण्यात आलंय. नऊ महिन्यांच्या गर्भवती महिलेची पुरातून सुटका करण्यात आली. पोही गावातील या गर्भवती महिलेला रेस्क्यू टीमच्या मदतीनं पुराच्या पाण्यातून सुखरूप काढून मुर्तिजापुर येथील रूग्णालयात दाखल करण्यात आलंय. पोही-मुर्तिजापूर रस्त्यावरील तापाकळी नदीला आणि पोही-हिवरा कोरडे रस्त्यावरील उमानदीला पुर असल्यामूळे ही गर्भवती महिला उपचारांअभावी गावातच अडकली होती.
महाराष्ट्र
![MLC Election : विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांची नावं उद्या जाहीर होणार?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/30/a59f16e1bf8d875a2db58b76c2cee9061719772089526977_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
MLC Election : विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांची नावं उद्या जाहीर होणार?
![Special Report Maharashtra Firing | महाराष्ट्र आहे की बंदुकराष्ट्र? राज्यात गोळीबाराच्या घटना वाढल्या](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/30/85a54e563d14e8c51cfaed4539a6c6911719771100889977_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Special Report Maharashtra Firing | महाराष्ट्र आहे की बंदुकराष्ट्र? राज्यात गोळीबाराच्या घटना वाढल्या
![ABP Majha Headlines : 11 PM : 30 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/30/a56b4d11b65adfdf32ec233c370ec4a81719769980953977_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
ABP Majha Headlines : 11 PM : 30 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
![New criminal laws change : उद्यापासून भारतीय न्यायसंहिता आणि इतर दोन नवे कायदे लागू होणार ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/30/65d54277ce443f3c2f8bc6789da8678c1719769757088977_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
New criminal laws change : उद्यापासून भारतीय न्यायसंहिता आणि इतर दोन नवे कायदे लागू होणार ABP Majha
![Lonavala : धबधब्यातून भुशी धरणात अख्खं कुटुंब गेलं वाहून, धक्कादायक VIDEO समोर ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/30/fad5ad1a9fc3820a687093aad8f0807b1719758859612977_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Lonavala : धबधब्यातून भुशी धरणात अख्खं कुटुंब गेलं वाहून, धक्कादायक VIDEO समोर ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
वर्ल्डकप
मुंबई
क्रिकेट
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement