Raj Thackeray Nashik : राज ठाकरेंनी घेतलं संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ समाधीचं दर्शन
Raj Thackeray Nashik : राज ठाकरेंनी घेतलं संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ समाधीचं दर्शन राज ठाकरे निवृत्ती नाथ महाराज मंदिरात आलेत राज यांच्या हस्ते निवृत्ती नाथ मंदिरात पूजाविधी केले जात आहेत थोड्याच वेळात पालखी प्रस्थान ठेवणार आहे हजारो वारकरीच्या उपस्थितीत पालखी प्रस्थान ठेवणार, वारकरी, झेंडेकरी मंदिरात दाखल
हेही वाचा : मुंबई, ठाण्यात सकाळपासून मुसळधार, बोरिवलीत गेल्या २४ तासांत १७१ मिमी पाऊस, मुंबईच्या पश्चिम उपनगरात पावसाचा जोर अधिक, अनेक भागात पाणी साचण्यास सुरूवात
पालघर जिल्ह्यातही पहाटेपासून मुसळधार पाऊस, बोईसरमध्ये पाणी साचण्यास सुरूवात, रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवर परिणाम
बोईसर-उमरोळीदरम्यान रेल्वे ट्रॅकवर पाणी
आल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत, दोन्ही मार्गावरील रेल्वे वाहतूक ३० ते ४० मिनिटे उशिराने
मराठा आणि ओबीसी आंदोलन मर्यादेबाहेर जाणार नाही याची काळजी घ्या... शरद पवारांच्या राज्य सरकारला सूचना...तर केंद्रानं बघ्याची भूमिका
घेऊन चालणार नाही... पवारांच्या कानपिचक्या
मित्रपक्षांशी जागावाटपाचा फॉर्म्युला लवकर निश्चित करा, २२ तारखेला पक्षातल्या नेत्यांनी सल्लामसलत करा...दिल्लीत झालेल्या बैठकीत भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाची देवेंद्र फडणवीसांना सूचना
आदित्य ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात अमित ठाकरेंची एन्ट्री, विधानसभेच्या अनुषंगाने वरळीत घेणार बैठका, संदीप देशपांडे वरळीतले संभाव्य उमेदवार
लोकसभेतल्या पराभवानंतर सुजय विखेंची ४० केंद्रावरील ईव्हीएम, व्हीव्हीपॅट पडताळणीची मागणी, १८ लाखांचं शुल्कही भरलं