एक्स्प्लोर
Pandharpur Vitthal Mandir : जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी विठ्ठल मंदिराला आलेली ओल आणि गळतीची केली पाहणी
Pandharpur Vitthal Mandir : पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात काही ठिकाणी पाण्याची गळती सुरू झाली आहे. भाविकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
Pandharpur Vitthal Mandir
1/6

विठ्ठल मंदिरात सध्या 72 कोटींच्या जीर्णोद्धाराच्या कामांमध्ये हलगर्जीपणा दिसू लागला असून अजून काम पूर्ण होण्यापूर्वीच ठिकठिकाणी मंदिराला ओल आली आहे.
2/6

तर काही ठिकाणी पाण्याची गळती देखील सुरू झाली आहे.
Published at : 26 Jul 2025 04:33 PM (IST)
आणखी पाहा























