एक्स्प्लोर
Ketaki Chitale Controversy | केतकी चितळेच्या वक्तव्यांनी मराठी भाषाप्रेमी संतप्त, Saamana ही चर्चेत
अभिनेत्री केतकी चितळे पुन्हा एकदा नव्या व्हिडिओमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. तिने मराठी भाषेच्या अभिजात दर्जाच्या मागणीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. तिच्या या वक्तव्यामुळे मराठी भाषाप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे. केतकीने म्हटले आहे की, 'मराठीला अभिजात दर्जा हवाच कशाला? ही निवड इन्सेक्युरिटी आहे.' तिच्या या वक्तव्याने अनेक मराठी बांधवांच्या भावना दुखावल्या आहेत. तिने हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नातवंडांच्या मिशनरी शाळेतील शिक्षणावरही प्रश्न उपस्थित केले आहेत. तसेच, 'सामना' हे वृत्तपत्र स्वतःचे नाव बदलणार का, असा सवालही तिने केला आहे, कारण 'सामना' हा पारसी शब्द आहे. राष्ट्रवादी आणि राजसाहेब ठाकरे 'सामना'ला नाव बदलायला लावणार का, असेही तिने विचारले आहे. केतकी चितळेच्या या वक्तव्यांमुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
महाराष्ट्र
Shiv Sena UBT MNS Alliance Raj Uddhav Thackeray : दोन दिवसांत ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा?
Election Commission PC : राज्यात महानगर पालिका निवडणुका जाहीर, 15 जानेवारीला मतदान, 16 ला मतमोजणी
Muncipal Corporation Election : राज्याच्या मतदार यादीत कोणताही घोळ नाही, निवडणूक आयोगाची भूमिका
Municipal Corporation Election : आजपासून 29 महानगर पालिकांसाठी आचारसंहिता लागू- निवडणूक आयोग
Municipal Corporation Election : उमेदवारांना सहा महिन्यात जात वैधता प्रमाणपत्र सादर करावा लागणार
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
क्रिकेट
करमणूक





















