एक्स्प्लोर

Gaya Gangrape Case : होमगार्ड भरतीसाठी पळणारी 26 वर्षीय युवती बेशुद्ध, अॅम्ब्युलन्समधून नेताना सामूहिक बलात्कार, पीडितेची न्यायासाठी हाक

Bihar Gang Rape : होमगार्डच्या भरतीसाठी पळत असलेली तरुणी बेशुद्ध झाली. तिला रुग्णालयात नेत असताना दोन नराधमांनी तिच्यावर बलात्कार केल्याची घटना घडली.

Bihar Gang Rape News : बिहारच्या गयामधून एक अत्यंत धक्कादायक आणि माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. होमगार्ड भरतीसाठी आलेल्या एका 26 वर्षीय तरुणीवर, बेशुद्ध झाल्यानंतर, अॅम्ब्युलन्समधील चालक आणि तंत्रज्ञाने मिळून सामूहिक बलात्कार केला. ही घटना उघडकीस आल्यानंतर स्थानिक पोलीस यंत्रणेच्या विरोधात संताप व्यक्त होत आहे.

धाव घेणाऱ्या मुलीवर संकट आणि मग अमानुष कृत्य

ही तरुणी बीएमपी-3 भरती प्रक्रियेच्या अंतर्गत शारीरिक चाचणीसाठी गयामध्ये गेली होती. चाचणी दरम्यान तिला चक्कर आल्याने, तिला तातडीने अॅम्ब्युलन्समधून रुग्णालयात पाठवण्यात आले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्याच्या आधीच, अॅम्ब्युलन्स चालक विनय कुमार आणि टेक्निशियन अजित कुमार या दोघांनी तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप आहे.

रुग्णालयात शुद्धीवर आल्यावर पीडितेने डॉक्टरांना आणि पोलिसांना संपूर्ण प्रकाराची माहिती दिली. तिच्या म्हणण्यानुसार, "मला रुग्णालयात नेत असताना माझ्या आजूबाजूला तीन ते चार लोक होते. त्यांनी माझ्यावर बेशुद्धीच्या अवस्थेत जबरदस्ती केली."

तासाभरात दोघे अटकेत

गया जिल्ह्याचे एसएसपी आनंद कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, "मुलीच्या तक्रारीनंतर केवळ दोन तासांत आरोपींना अटक करण्यात आली आहे. बोधगया एसडीपीओ सौरभ जायसवाल यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक तयार करण्यात आले असून, सीसीटीव्ही फुटेज, एफएसएल टीमच्या पुराव्यांच्या आधारे अधिक चौकशी सुरू आहे."

दोषींना कठोर शिक्षा मिळणार, पोलीस प्रशासनाची ग्वाही

या प्रकरणी बोधगया पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात त्वरीत आरोपपत्र दाखल करून आरोपींना कठोर शिक्षा होईल, यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

ही घटना केवळ एका तरुणीवर अन्याय नाही, तर संपूर्ण समाजाच्या सुरक्षिततेवर उठलेला सवाल आहे. अशा घटनांवर तातडीने कडक कारवाई होणे आणि महिलांच्या सुरक्षिततेसाठी व्यवस्था अधिक मजबूत होणे ही काळाची गरज आहे.

ही बातमी वाचा:

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
Santosh Deshmukh : लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल

व्हिडीओ

Zero Hour Full EP :निवडणूक जिंकण्यासाठी पैशांचा वारेमाप वापर होतोय, विरोधकांचा आरोप पटतो? सखोल चर्चा
Akola Police : घर सोडून गेलेल्या मुलाला अकोला पोलिसांनी कसं शोधलं Special Report
Ambadas Danve Viral Video : कुणाचे खोके, नोटांचे कोण राजकीय बोके? Special Report
Phaltan Lady Doctor Case : फलटण डॉक्टर महिलेने स्वत:च जीवन संपवलं Special Report
Ram Shinde Vs Rohit Pawar : राम शिंदे विरूद्ध रोहित पवार वादाचा भाग तिसरा Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
Santosh Deshmukh : लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
त्या भाजप नेत्याला मी माफ करू शकत नाही; ठाकरेंच्या सांगण्यावरुन बाहेर काढल्याचा राग, किरीट सोमय्यांनी स्पष्टच सांगितलं
त्या भाजप नेत्याला मी माफ करू शकत नाही; ठाकरेंच्या सांगण्यावरुन बाहेर काढल्याचा राग, किरीट सोमय्यांनी स्पष्टच सांगितलं
IPL 2026 Auction : आयपीएल लिलावाची अंतिम लिस्ट जाहीर; 77 जागेसाठी, 350 खेळाडूंवर लागणार बोली, त्यातील किती भारतीय?
आयपीएल लिलावाची अंतिम लिस्ट जाहीर; 77 जागेसाठी, 350 खेळाडूंवर लागणार बोली, त्यातील किती भारतीय?
ZP अन् पंचायत समितीची तयारी, उद्धव ठाकरेंची जिल्हा संपर्क प्रमुखांसोबत बैठक; मनसेबाबतही सूचना
ZP अन् पंचायत समितीची तयारी, उद्धव ठाकरेंची जिल्हा संपर्क प्रमुखांसोबत बैठक; मनसेबाबतही सूचना
फडणवीस साहेब आम्हाला न्याय कधी मिळणार? लेकरांनी दम कुठपर्यंत धरायचा? संतोष देशमुखांच्या आईने जरांगेंसमोर फोडला टाहो
फडणवीस साहेब आम्हाला न्याय कधी मिळणार? लेकरांनी दम कुठपर्यंत धरायचा? संतोष देशमुखांच्या आईने जरांगेंसमोर फोडला टाहो
Embed widget