एक्स्प्लोर
Advertisement
Raj Thackeray Meet Amit Shah : राज ठाकरे अमित शहांच्या भेटीला रवाना : ABP Majha
Raj Thackeray Meet Amit Shah : राज ठाकरे अमित शहांच्या भेटीला रवाना : ABP Majha
राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज्यातल्या सत्ताधारी महायुतीतला नवा घटक पक्ष बनण्याची शक्यता आहे.. मनसे अध्यक्ष राज ठाकरे राजधानी दिल्ली दौऱ्यावर आहेत... काही दिवसांपूर्वीच मनसे महायुतीमध्ये सामिल होणार आणि मनसेला १-२ जागा मिळतील अशी बातमी एबीपी माझाने प्रसारित केली होती या बातमीवर आता शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.. कारण आगामी लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं भाजप आणि मनसे या दोन पक्षांमधल्या युतीच्या हालचालींना वेग आला आहे. त्यादृष्टीनं राज ठाकरेंची केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासोबत बैठक होणार आहे.
महाराष्ट्र
Ajit Pawar emotional : डोळ्याच्या कडा ओल्या, आवंढा गिळला, शब्द फुटेना, दादा भर सभेत भावूक
Eknath Shinde Thane Rally : अर्ज भरण्यापूर्वी एकनाथ शिंदे यांचं ठाण्यात जोरदार शक्तिप्रदर्शन
Sunetra Pawar Baramati Exclusive : कार्यकर्त्यांचा उत्साह आहे; हीच आमच्या विजयाची नांदी आहे
ABP Majha Headlines : 3 PM TOP Headlines 28 October 2024 : एबीपी माझा हेडलाईन्स
Narayan Rane : महायुतीचा 160 जागांवर विजय होईल, नारायण राणेंना विश्वास
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement