ABP Majha Headlines : 3 PM TOP Headlines 28 October 2024 : एबीपी माझा हेडलाईन्स
उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून भव्य शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज, दादा आठव्यांदा बारामतीतून विधानसभेच्या रिंगणात..
शक्तिप्रदर्शनाला फाटा देत युगेंद्र पवारांनी भरला शरद पवारांच्या उपस्थितीत अर्ज, सुप्रिया सुळेही होत्या सक्रीय..
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वाजतगाजत निघाले अर्ज भरायला, शक्तिप्रदर्शनापूर्वी देवदर्शन...ठाणे कायमच भगवं राहील, फडणवीसांचा निर्धार
अमित ठाकरेंचा उमेदवारी अर्ज दाखल, राज ठाकरेंचीही हजेरी..संदीप देशपांडेंचाही भव्य मिरवणूक काढून आदित्य ठाकरेंविरुद्ध अर्ज..
हसन मुश्रीफांनी गोमातेची पूजा करुन भरला उमेदवारी अर्ज, निलेश आणि नितेशचा अर्ज भरताना नारायण राणेंची उपस्थिती ...
आमदार देवेंद्र भुयारांना वरुड-मोर्शी मतदारसंघातून अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवारी, भुयारांच्या उमेदवारीला भाजपचा विरोध
महाविकास आघाडीच्या जागावाटपातला कल्लोळ उद्या सकाळपर्यंत सुटणार... नाना पटोलंचं भंडाऱ्यात वक्तव्य.. बंडखोरीचाही तिढा शांत होईल, असा व्यक्त केला विश्वास..
पूर्व विदर्भातील पाच जिल्ह्यातून ठाकरे गटाला फक्त १ जागा, काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेला एकच जागा देत नाना पटोलेंची सरशी तर कोकणात शिवसेनेकडून काँग्रेस हद्दपार
![ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11PM 18 February 2024](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/18/d9ea52f1dec8b44d46b9fec7346122601739901030954977_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Maharashtra Superfast : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर महाराष्ट्र सुपरफास्ट](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/18/d877e01e65ffa6ad741d16fb30b06fd71739886484727977_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![ABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06 PM 18 February 2024](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/18/317ce4712984847b3864b7b10235449d1739884286047977_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Sambhaji Maharaj Wikipedia | संभाजी महाराजांबाबत विकीपीडियावर आक्षेपार्ह मजकूर, शिवप्रेमींमध्ये संताप](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/18/2a247cc6697d594b2f91b2c8844dc83b1739879233835977_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![ABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 05PM 18 February 2024](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/18/f65ce86b980e3b8da7e5336ea09ecb1a1739878805790977_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)