एक्स्प्लोर
Sada Sarvankar on Amit Thackeray : अमित ठाकरेंसाठी राज ठाकरेंचा फोन आला?सरवणकर म्हणतात..
Sada Sarvankar on Amit Thackeray : अमित ठाकरेंसाठी राज ठाकरेंचा फोन आला?सरवणकर म्हणतात..
ज्या चर्चा आहेत त्या विरोधक करत आहेत. मी उद्या फाॅर्म भरणार आहे. प्रचाराचं सर्व सामान पाठवण्यात आलं आहे. त्यामुळे आम्ही फाॅर्मही भरणार आणि विजयीही होणार. आशिष शेलार किंवा केसरकर यांनी जे मत व्यक्त केलं ते त्याचं वैयक्तिक मत आहेत. आम्ही ३६५ दिवस लोकांमध्ये असतो. मी तीन वेळा नगरसेवक तीन वेळा आमदार आहे. मला राज साहेबांचा कोणताही फोन नाही. मुख्यमंत्र्यांसोबतची भेट ही नियमीत भेट असल्याची प्रतिक्रिया आमदार सदा सरवणकर यांनी दिली त्यांच्याशी बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधींनी
राजकारण
ST Bus Ticket Hike : चांगली सेवा देण्यसाठी एसटी भाडेवाढ, सरकारचे म्हणणं; वडेट्टीवार काय म्हणाले?
Sanjay Raut Mumbai : महाराष्ट्रात ३ उपमुख्यमंत्री होणार, शिंदे आज उपमुख्यमंत्री आहेत उद्या नसतील - राऊत
Uddhav Thackeray Speech Andheri| भाजपवर निशाणा, शिदेंचा घेतला समाचार, अंधेरी मेळाव्यात ठाकरे कडाडले
Eknath Shinde BKC Full Speech : उठाव ते विधानसभेचा निकाल; एकनाथ शिंदेंची तुफान फटकेबाजी
Uddhav Thackeray on Eknath Shinde| रूसूबाई रूसू गावात जाऊन बसू, डोळ्यातले आसू दिसायला लागलेत तुमच्या
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
विश्व
बातम्या
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement